जुन्नर (पुणे) येथे लावले आतंकवादी हसन नसरुल्लाच्या समर्थनार्थ फलक !
हसन नसरुल्ला या आतंकवाद्याला मानवतावादी संबोधून त्याचे उदात्तीकरण करणारे फलक लावले जातात, हे प्रशासनाला लज्जास्पद ! पोलीस आणि प्रशासन काय करत आहेत ? आतंकवाद्याचे समर्थन करणार्या सर्वांनाच आतंकवादी आणि राष्ट्रद्वेषी ठरवून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !