रामजन्मभूमीमध्ये सपाटीकरणाच्या वेळी सापडल्या मूर्ती आणि शिवलिंग !  

येथील रामजन्मभूमी परिसरात राममंदिराच्या बांधकामानिमित्त सपाटीकरणाचे काम चालू आहे. या कामाच्या वेळी भूमीमध्ये विविध देवतांच्या खंडित मूर्ती, वेगवेगळ्या आकृत्यांचे आणि कलाकुसरीचे दगड, ७ ब्लॅक टच स्तंभ, लाल वाळूच्या दगडांचे ६ स्तंभ, पुष्पकलश आणि ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग सापडले आहे.

कोरोनामुळे आता अधिवक्त्यांना काळा कोट घालणे बंधनकारक नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा काही कालावधीसाठी निर्णय

मुळात काळा कोट, झगा आणि टाय वापरणे ही इंग्रजांची गुलामगिरी आहे. ती भारतात आतापर्यंत टाकून देणे अपेक्षित होते, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

… हे ‘भूषणा’वह नाही !

२८ मार्च या दिवशी अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी ट्वीट करत म्हटले होते, ‘कोट्यवधी लोक उपाशी आहेत, रस्त्यावर आहेत; मात्र केंद्र सरकारचे मंत्री रामायण आणि महाभारत नावाचे अफू स्वतः खात आहेत आणि लोकांनाही तेच खाऊ घालत आहेत.’

रामजन्मभूमीविषयी निकाल देणार्‍या न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ

रामजन्मभूमीविषयी निकाल देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.