
नागपूर – देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने मानद डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेमध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. ‘विधि क्षेत्रातील त्यांचे योगदान हे नव्या पिढीकरिता आदर्श आहे. त्यामुळे त्यांना मानद डी.लिट. प्रदान करून विद्यापिठाने आपल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करावा’, अशी मागणी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या कार्यकारिणीचे सदस्य अधिवक्ता पारिजात पांडे आणि विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य यांनी केली होती.
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांना नोटीस
Gyanvapi Mathura Sambhal Dispute : काशी, मथुरा आणि संभल येथील मंदिर-मशीद वादामध्ये सर्वाेच्च न्यायालयाचा मध्यस्थीचा प्रस्ताव दोन्ही पक्षांनी फेटाळला