गुरुआज्ञा में चलकर साधक शांति व आनंद पाते हैं ।

गुरुआज्ञा में चलकर साधक शांति व आनंद पाते हैं ।

गुरुभक्ति से प्रसाद बन जाता, जो कुछ वे खाते हैं । सत्संग-अमृत पान कर शीश गुरुचरणों में झुकाते हैं ।।

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव – नियोजन आणि शिकण्याची प्रक्रिया यांचा आनंददायी आध्यात्मिक प्रवास !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव – नियोजन आणि शिकण्याची प्रक्रिया यांचा आनंददायी आध्यात्मिक प्रवास !

हा महोत्सव खरोखरच अद्वितीय होता. ‘अध्यात्म’ हा या महोत्सवाचा केंद्रबिंदू होता. ‘हिंदूसंघटनासाठीच्या उपाययोजना, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच यापूर्वी कधीही न पाहिलेल्या ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ

पायाचा अस्थिभंग झाल्याने असह्य वेदना होत असूनही देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

पायाचा अस्थिभंग झाल्याने असह्य वेदना होत असूनही देहली येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ग्रंथप्रदर्शनाची सेवा करतांना साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

१.१२.२०२५ या दिवशी मी देहलीत पोचले आणि ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेला आरंभ केला. ७.१२.२०२५ या दिवशी मी सकाळी निवासस्थानाहून निघतांना माझा डावा पाय अकस्मात् मुरगळला आणि मला असह्य वेदना होऊ लागल्या…

पंढरपूर येथील ताकपिठ्या विठोबा देवस्थानाचे भागवताचार्य बंडोपंत महाजन बडवे यांनी सांगितलेले सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे माहात्म्य !

पंढरपूर येथील ताकपिठ्या विठोबा देवस्थानाचे भागवताचार्य बंडोपंत महाजन बडवे यांनी सांगितलेले सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे माहात्म्य !

मी शंखनाद महोत्सवाचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक भेट देण्यासाठी भागवताचार्य बंडोपंत महाजन बडवे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा तो अंक पाहून ते म्हणाले, ‘‘गुरुदेवांना सच्चिदानंद परब्रह्म ही पदवी कुणी दिली ?’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘सप्तर्षि ‘जीवनाडीपट्टी’,

गायीचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व अन् लाभ लक्षात घेऊन ‘पितांबरी’ची गोशाळा उभारण्याविषयी झालेली विचारप्रक्रिया !

गायीचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व अन् लाभ लक्षात घेऊन ‘पितांबरी’ची गोशाळा उभारण्याविषयी झालेली विचारप्रक्रिया !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित ‘उद्योग ही साधनाच’ लेखमाला !

‘गुरुकार्यासाठी त्याग कसा करावा ?’, याचा आदर्श सर्व साधकांसमोर ठेवणारे वाराणसी आश्रमातील आदर्श साधक दांपत्य : श्री. गुरुराज प्रभु आणि सौ. श्रेया प्रभु !

‘गुरुकार्यासाठी त्याग कसा करावा ?’, याचा आदर्श सर्व साधकांसमोर ठेवणारे वाराणसी आश्रमातील आदर्श साधक दांपत्य : श्री. गुरुराज प्रभु आणि सौ. श्रेया प्रभु !

दोघांनी ‘निधन झालेल्या आईसाठी सेवा सोडून गोव्यात घरी जायचे कि नाही ?’, याविषयी चर्चा केली, तसेच ते गोवा येथील त्यांच्या कुटुंबियांशी बोलले. त्यानंतर त्यांनी घरी न जाता कुंभमेळ्यातील सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

गोवा येथे झालेल्या सनातन राष्ट्र शंखनाद  महोत्सवात पंचतत्त्वांच्या स्तरावर झालेले पंचशंखनाद !

गोवा येथे झालेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात पंचतत्त्वांच्या स्तरावर झालेले पंचशंखनाद !

शंखनादाच्या सात्त्विक ध्वनीमुळे आध्यात्मिक स्तरावर सात्त्विकता आणि चैतन्य प्रक्षेपित होऊन व्यक्ती अन् स्थान यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होणे आणि कार्यात यश मिळण्याचे प्रमाण वाढणे 

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त साधिकेला सेवेची संधी मिळाल्यावर तिला आलेल्या अनुभूती !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त साधिकेला सेवेची संधी मिळाल्यावर तिला आलेल्या अनुभूती !

माझे सलग ३ दिवस सेवेनिमित्त ‘सद्गुरु पादुका दर्शन कक्षा’त जाणे झाले. त्या कक्षात सेवा करतांना मला जाणवले, ‘परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मला त्यांच्या चरणांशी ठेवत आहेत आणि मी त्या दिशेने खेचली जात आहे.’

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त होणार्‍या शंखनादाच्या ध्वनीतून आणि संतांच्या आशीर्वादाने संपूर्ण देशात रामराज्य येईल !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त होणार्‍या शंखनादाच्या ध्वनीतून आणि संतांच्या आशीर्वादाने संपूर्ण देशात रामराज्य येईल !

भारताची हिंदु संस्कृती, संस्कार आणि आपले समर्पण, सुख, समृद्धी, विचार येथे पहातो. संपूर्ण जगात विभिन्न देशात रहाणारे लोक ते आपला देश, म्हणजे एखाद्या भूमीचा तुकडा मानतात; परंतु आपण या भारतात जन्म घेतला आहे.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पाहून प्रभावित झालेले पुणे येथील वाचक आणि हितचिंतक यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पाहून प्रभावित झालेले पुणे येथील वाचक आणि हितचिंतक यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘मला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला येण्याचे निमंत्रण मिळाले. मला साधकांच्या समवेत महोत्सव अनुभवण्याची इच्छा होती. प्रत्यक्षातही मला साधकांच्या समवेत महोत्सवाच्या ठिकाणी पुष्कळ आनंद मिळाला.