SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !

वर्ष २०२३ मध्ये ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी राज्यातील बसस्थानकांची स्वच्छता आणि प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा यांचा आढावा घेतला होता. अद्यापही काही बसस्थानके स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष करतात. ‘सनातन प्रभात’ पुन्हा एकदा बसस्थानकांच्या दु:स्थितीविषयीची वृत्तमालिका चालू करत आहे.

शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्‍यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !

शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्‍यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !

प्रत्येक शासकीय कार्यालयात मराठी भाषा अधिकारी अशा प्रकारचे पद आहे, हे सामान्य नागरिकांना तर सोडून द्या; पण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही ठाऊक नाही, ना कोणत्या कार्यालयात ‘मराठी भाषा अधिकारी’ या नावाने पाटी लावली जाते !

Exclusive News : मुसलमानांच्या दबावापुढे झुकत पोलिसांनी आमदार टी. राजासिंह यांच्या धर्मसभेला अनुमती नाकारली !

Exclusive News : मुसलमानांच्या दबावापुढे झुकत पोलिसांनी आमदार टी. राजासिंह यांच्या धर्मसभेला अनुमती नाकारली !

हिंदूंनो, अंतर्मुख व्हा ! मुसलमानांच्या मागण्यांपुढे सरकार, प्रशासन, पोलीस झुकतात. याचे कारण आहे त्यांचा दबाव आणि झुंडशाहीची प्रवृत्ती ! किती हिंदु संघटना एकत्र येऊन असा दबाव आणतात की, सरकारला त्यांचे ऐकणे भाग पडले पाहिजे ?

मुंबापुरीत सहस्रोंच्या समष्टी संकल्पाने राष्ट्ररक्षणार्थ प्राप्त झाले आध्यात्मिक बळ !

मुंबापुरीत सहस्रोंच्या समष्टी संकल्पाने राष्ट्ररक्षणार्थ प्राप्त झाले आध्यात्मिक बळ !

वेदपरंपरेचे चिरकालीन आणि शाश्वत स्वरूप दर्शवणारे अन् देवता, निसर्ग आणि समाज यांना जोडणारे यज्ञ ! हे केवळ कर्मकांड नव्हे, तर प्राचीन भारतीय विज्ञानाधारित आध्यात्मिक स्तरावरील सनातन परंपरेची ही दैवी देणगी आहे !

यज्ञसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

यज्ञसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

भारतीय संस्कृतीमध्ये असलेली यज्ञपरंपरा मोठी विलक्षण आहे. यज्ञ म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर ती एक अध्यात्मशास्त्रीय प्रक्रिया आहे. निसर्ग, देवता आणि समाज यांना एकत्र बांधणारे सूत्र म्हणजे यज्ञ !

॥ श्री राजमातंगी महायज्ञ ॥

॥ श्री राजमातंगी महायज्ञ ॥

देवी मातंगी आदिशक्तीची पंतप्रधान असल्याने तिला ‘राजमातंगी’ असे म्हटले आहे. सध्या संपूर्ण विश्वावर युद्धाचे संकट आहे. अशा वेळी तपोभूमी भारताचे रक्षण होण्यासाठी ‘राजमातंगी’देवीचे कवच आवश्यक आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांच्या निकालाची स्थिती चिंताजनक !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांच्या निकालाची स्थिती चिंताजनक !

अमानवी, अमानुष आणि पाशवी अत्याचारांतील गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी नागरिक रस्त्यावर येतात अन् असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी करतात. प्रत्यक्षात मात्र जलद गती न्यायालयांमध्येही खटले निकालासाठी वर्षानुवर्षे रखडत आहेत. ही आहे वस्तुस्थिती . . .

Sanatan Prabhat Exclusive : महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्री असलेल्या नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !

Sanatan Prabhat Exclusive : महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्री असलेल्या नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !

राज्यातील महत्त्वाच्या नद्यांची विदारक स्थिती होण्यास उत्तरदायी कोण ? एरव्ही प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होऊ नये म्हणून हिंदूंना शास्त्रानुसार श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन आणि अन्य धार्मिक कृती करू न देणारे प्रशासन प्रदूषित झालेल्या नद्यांच्या स्थितीविषयी कुणाला शिक्षा करणार कि स्वत:ला शिक्षा करून घेणार ?

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव; अनुदानाला मात्र सरकारचा ठेंगा !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव; अनुदानाला मात्र सरकारचा ठेंगा !

वर्ष २०१२ पासून २ सहस्र ९०० कोटी रुपयांचे अनुदान थकित !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : राज्यातील १२५ सरकारी संस्थांनी ३ ते १४ वर्षे लेखापरीक्षण अहवाल सादर केलेच नाहीत !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : राज्यातील १२५ सरकारी संस्थांनी ३ ते १४ वर्षे लेखापरीक्षण अहवाल सादर केलेच नाहीत !

एवढी वर्षे सरकारी संस्था त्यांचा कार्य आणि लेखापरीक्षण यांचा अहवाल सादर करत नाही अन् विधीमंडळही त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही ? हे अक्षम्य आहे. त्यामुळे आता राज्यस्तरावरील प्रशासनावरही कठोरात कठोर कारवाई का होऊ नये ?