सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. साधिकेला या महायज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहातांना यज्ञातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पहातांना यज्ञातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

सनातन संस्थेच्या वतीने १७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ पार पडला. त्या दिवशी हा महायज्ञ मला ‘ऑनलाईन’ पहाण्यास मिळाला. मी यज्ञाचे प्रक्षेपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बसून पाहिले.

मुंबईत सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

मुंबईत सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने १७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी (मुंबई) येथे ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ आयोजित करण्यात आला होता.

मुंबई येथे झालेल्या श्री राजमातंगीदेवी महायज्ञाच्या ठिकाणी वैद्यकीय साहाय्यता कक्ष उभारण्यासाठी आधुनिक वैद्यांनी केलेले साहाय्य आणि त्यांनी सनातन संस्थेवर दाखवलेला विश्वास !

मुंबई येथे झालेल्या श्री राजमातंगीदेवी महायज्ञाच्या ठिकाणी वैद्यकीय साहाय्यता कक्ष उभारण्यासाठी आधुनिक वैद्यांनी केलेले साहाय्य आणि त्यांनी सनातन संस्थेवर दाखवलेला विश्वास !

जैन रुग्णालयाचे आधुनिक वैद्य संजय ताठी वैद्यकीय साहाय्यता कक्ष लावून देण्याच्या सेवेत सहभागी झाले होते. महायज्ञाचे एकूणच आयोजन पाहून ‘हा कार्यक्रम पुष्कळ वेगळा आहे…

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘१७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहातांना…

चैतन्य, आनंद आणि कृतज्ञता यांची अनुभूती देणारा सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेला ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

चैतन्य, आनंद आणि कृतज्ञता यांची अनुभूती देणारा सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेला ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ !

श्री राजमातंगी महायज्ञ चालू असतांना बाहेर आकाशात सोनेरी प्रकाश पसरला होता. ‘महायज्ञस्थळी मी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित आहे’, असे मला वाटत होते…

श्री राजमातंगीदेवी महायज्ञाच्या वेळी सेवा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती !

श्री राजमातंगीदेवी महायज्ञाच्या वेळी सेवा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती !

‘प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. हा महायज्ञ होण्याच्या आधीपासून मी सतत गुरुदेवांना ‘देवा, मला या यज्ञामध्ये सेवा करण्याची संधी मिळू दे’,…

मुंबईतील राजमातंगी यज्ञाला उपस्थित असणार्‍या सनातनच्या विज्ञापनदात्यांना आलेल्या अनुभूती !

मुंबईतील राजमातंगी यज्ञाला उपस्थित असणार्‍या सनातनच्या विज्ञापनदात्यांना आलेल्या अनुभूती !

‘१७.५.२०२६ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञाला उपस्थित असणार्‍या सनातनच्या विज्ञापनदात्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्री राजमातंगी यज्ञ चालू असतांना देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील वातावरणात जाणवलेले पालट !

श्री राजमातंगी यज्ञ चालू असतांना देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील वातावरणात जाणवलेले पालट !

‘१७.५.२०२६ या दिवशी मी मुंबई येथील श्री राजमातंगीदेवी यज्ञाचे थेट प्रक्षेपण पहात होतो. त्या वेळी मला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील वातावरणात पालट झाल्याचे जाणवले……

मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी उपयोगात आणलेल्या साहित्याचे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात लावलेले प्रदर्शन पहातांना पू. सदाशिव (भाऊ) परब यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

श्री राजमातंगीदेवीसाठी बनवलेले मखर पहातांना श्री राजमातंगीदेवीचे सूक्ष्मातून दर्शन होणे आणि ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ चालू आहे’, असे वाटणे…..