सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत वाराणसी आश्रमात पणत्या लावण्याची सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
पणत्यांच्या चैतन्याने माझे डोळे आपोआप बंद होऊन मला श्री गुरूंचे स्मरण होत होते. माझे मन निर्विचार होत होते आणि ‘याच स्थितीत अखंड रहावे’, असे मला वाटत होते.