हिंदुत्वाचा आधारवड हरपला !

धर्मतेजाने हिंदु समाजाला असलेले धर्माविषयीचे अज्ञान दूर करणार्‍या या महान संत विभूतीच्या जाण्याने हिंदु समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे; देहाने जरी अस्तित्वात नसले, तरी निर्गुणातून त्यांचे कार्य चालूच रहाणार. धर्मरक्षणार्थ झटण्यासाठी त्यांनी धर्मप्रेमींना बळ आणि आशीर्वाद द्यावेत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !

हिंदु धर्माभिमान्यांनो, आपत्काळात आपले रक्षण होण्यासाठी शिवरायांप्रमाणे गुरुनिष्ठेचे चिलखत धारण करा !

एकदा छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी श्री विठ्ठल मंदिरात आले. तेव्हा त्याविषयी मोगलांना सुगावा लागला. लगेच त्यांनी संपूर्ण मंदिरालाच वेढा घातला.

कोटी कोटी प्रणाम !

• डिचोली येथील श्री शांतादुर्गादेवीचा ‘नवा सोमवार’ उत्सव !
• कोरगाव (पेडणे) येथील श्री भूमिकादेवीचा आज जत्रोत्सव !
• कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज यांची आज पुण्यतिथी !

अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद परमहंस भालचंद्र महाराज

भक्तांना दर्शन होताच त्यांच्या मनोकामना पूर्ण करणार्‍या परमहंस भालचंद्रबाबांचा ४३ वा पुण्यतिथी सोहळा २१ डिसेंबर २०२० ला कणकवली नगरीत साजरा होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी वाहिलेली शब्द सुमनांजली…

‘प.पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थानी ‘भक्तांनी सिगारेट पेटवणे’ या रूढीविषयी वैज्ञानिक संशोधन !

प.पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त तेथे ‘सिगारेट’ पेटवतात. या रुढीची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक वैज्ञानिक चाचणी करण्यात आली. तिचे स्वरूप, केलेल्या नोंदी आणि त्यांचे विवरण देत आहोत.

‘समर्थांचे महानिर्वाण’ पुस्तकाचे प्रकाशन

या पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून परमहंस भालचंद्र महाराज यांच्या अखेरच्या काळातील काही आठवणी, दृष्टांत आणि समाधी सोहळा यांचा वृत्तांत असलेल्या कै. सुरेश सातपुते लिखित ‘समर्थांचे महानिर्वाण’ या पुस्तकाच्या द्वितिय आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.

परमहंस भालचंद्र महाराज संस्थानाचे आदर्श कार्य !

संस्थानच्या वतीने बाबांची पुण्यतिथी, जयंती, गुरुद्वादशी, गुरुपौर्णिमा आणि महाशिवरात्र हे उत्सव मोठ्या स्वरुपात साजरे केले जातात.

अंतर्मुख कसे रहायचे, हे शिकून ते आत्मसात केल्याने प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटणार्‍या श्रीमती श्यामला देशमुख !

संतांनी नंतर मला विचारले, ‘‘आई तिच्या प्रत्यक्ष वयापेक्षा १५ – २० वर्षांनी लहान वाटते. केवळ तेवढेच नाही, तर बोलतांनाही तिच्या मनाचा पुष्कळ उत्साह जाणवतो.

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. त्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो, तसेच तिची आध्यात्मिक उन्नती होते.