सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपायांच्या संदर्भात साधकाला केलेले अनमोल मार्गदर्शन
‘नामजपादी उपाय करतांना लढाऊ वृत्ती हवी आणि ते चिकाटीने करायला हवेत. उपाय करतांना केवळ नामजप करत न रहाता नामजपासह शरिरावर आलेले आवरणही काढावे.
‘नामजपादी उपाय करतांना लढाऊ वृत्ती हवी आणि ते चिकाटीने करायला हवेत. उपाय करतांना केवळ नामजप करत न रहाता नामजपासह शरिरावर आलेले आवरणही काढावे.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू बोलत असतांना ‘आईच माझी चौकशी करत असून ती मला उपाय सांगत आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यांच्या बोलण्याने मी उत्साही आणि आनंदी झाले.
पू. भाऊकाका यांच्या समवेत खोलीत निवास करतांना एका साधकाला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत . . .
आपण ज्या घरात इतकी वर्षे राहिलो, त्या घरातील वास्तुदेवतेप्रती आपण कृतज्ञ असले पाहिजे; कारण तिने आपल्याला इतकी वर्षे सांभाळले आहे आणि आपले रक्षण केले आहे. तिचे ऋण आपल्यावर आहेत.
‘कोरोना विषाणूं’च्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली.
‘नागदेवता माझ्या डोक्यावर फणा धरून रक्षणासाठी उभी आहे.’ मला कधी कधी शेषशायी श्रीविष्णूचे दर्शन श्री लक्ष्मीसहित होते. तेव्हा मी श्री लक्ष्मीमातेला ‘माते, तुझे हात चेपून देऊ का ? युगानुयुगे तू सेवेत आहेस. तू अव्याहतपणे सेवा करतेस’, असे विचारतो.
आपण स्वतःवरील आवरण काढायचे आणि प्रार्थना करायची, ‘वडिलांवरील आवरण न्यून होऊ दे.’’ तसे केल्यावर ते शांत व्हायचे. हे शिकायला मिळाले.
‘दोन दिवसांपासून ‘माझी व्यष्टी साधनेची घडी विस्कटली आहे’, असे वाटून माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती. माझा उत्साह न्यून झाला होता. नियोजनाच्या अभावामुळे मला व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांची सांगड घालणे कठीण झाले होते.
देवतेला नैवेद्य दाखवून आणि नैवेद्य न दाखवता अन्न ग्रहण करणे याविषयीचा एक प्रयोग महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात करण्यात आला. त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.
पू. पद्माकर होनपकाका आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी माझ्यासाठी नामजप करत होते, तेव्हा माझ्या देहातून काळसर रंगाचा धूर बाहेर पडतांना जाणवून माझे शरीर हलके झाल्याचे मला जाणवले.