गोवा : करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !
हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या भंजनाचा कुणी विचारही करू शकणार नाही, असे संघटन गोमंतकातील हिंदूंनी उभे करायला हवे !
हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या भंजनाचा कुणी विचारही करू शकणार नाही, असे संघटन गोमंतकातील हिंदूंनी उभे करायला हवे !
गोव्यात महिला आणि मुली गायब होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना ? या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना ? याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र चौकशी समिती अथवा पथक नेमावे.
वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु धर्माची शकले पाडणार्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता !’, या विषयावर केलेले उद्बोधन
जगभरात ज्या ज्या देशांत साम्यवाद्यांनी सत्ता बळकावली, ती रक्तरंजित क्रांती करूनच बळकावली आहे. भारतातही नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून पाहिला; मात्र त्याला मर्यादा असल्याने त्यांनी आता कूटनीतीचा वापर चालू केला आहे. या आक्रमकांनी आता एकत्र येऊन मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील युद्धनीतीचा वापर चालू केला आहे…
राष्ट्र आणि भारतीय संस्कृती यांकडे वक्रदृष्टीने पहाणार्यांच्या विरोधात सातत्याने संवैधानिक मार्गाने संघर्ष करणे, हिंदुद्वेषी चित्रकार एम् एफ् हुसेन आणि डॉ. झाकीर नाईक यांचे राष्ट्र तथा समाज विरोधी स्वरूप लोकांसमोर आणणे, तसेच भारतीय संस्कृतीच्या रक्षणार्थ पुस्तकांचे लेखन करणे, यांसाठी श्री. रमेश शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
पणजी येथे १४ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी गोव्यातील हिंदूंना भेडसावणार्या विषयाचे जिज्ञासूपणे प्रश्न विचारून त्यावर हिंदु जनजागृती समितीची भूमिका जाणून घेतली.
स्वत:च्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हिंदू पालक पाल्यांना मोठ्या विद्यापिठांत पाठवतात; परंतु ही विद्यापिठे शिक्षणाऐवजी प्रोपोगंडाची (राजकीय प्रचाराची, अतिशयोक्त वर्णन करणारी) स्थाने झाली आहेत.
श्री अंजनेश्वर मंदिराचे महंत पू. विद्यादास महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा मारुतीरायांची प्रतिमा देऊन सत्कार केला.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त केलेले मार्गदर्शन
हिंदु राष्ट्राची संकल्पना ही कोणतीही प्रादेशिक राष्ट्रवादाची संकुचित संकल्पना नाही. ते आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृतीचे आणि सनातन धर्मातील विश्वदर्शनाचेच नाव आहे. त्यामुळे ‘सनातन भारत’ म्हणा, ‘हिंदु राष्ट्र’ म्हणा कि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र’ म्हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे….