बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !

नवी देहली – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर असतांना बांगलादेशातील हिंदूंवर सतत होणार्या अत्याचारांकडे त्यांचे लक्ष वेदण्यासाठी येथील जंतरमंतरवर ६ सप्टेंबर २०२२ या दिवशी निदर्शने आयोजित केली होती; परंतु देहली पोलिसांनी त्याला अनुमती देण्यास नकार दिला.
Delhi Police deny permission for sit-in protest at Jantar Mantar in solidarity with persecuted Hindus of Bangladesh pic.twitter.com/axiDSEPdq8
— Newsum (@Newsumindia) September 6, 2022
या आंदोलनामध्ये ‘प्रबाशी बांगीयो समाज’ (पी.बी.एस्.), ‘ऑल इंडिया रिफ्युजी फ्रंट’ (ए.आय.आर्.एफ्.) आणि इतर बंगाली आणि निर्वासित संघटना सहभागी होणार होत्या.
सौजन्य : Sudarshan News
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !