केंद्रात साक्षी महाराज यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यांनी सरकारला सांगून नेताजी बोस यांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य स्थिती देशासमोर आणावी !

उन्नाव (उत्तरप्रदेश) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वेळेपूर्वीच मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आले होते. माझा आरोप आहे की, काँग्रेसच्या लोकांनीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली.
#WATCH | “My allegation is that Congress got Subhash Chandra Bose killed….Neither Mahatma Gandhi nor Pandit Nehru could stand in front of his popularity,” said BJP MP Sakshi Maharaj in Unnao yesterday pic.twitter.com/gaJJ6Le4j6
— ANI UP (@ANINewsUP) January 24, 2021
त्यांच्या लोकप्रियतेसमोर तर पंडित नेहरूही कुठेच उभे राहू शकत नव्हते. म. गांधीही काहीच नव्हते, असे विधान येथील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
(सौजन्य : ANI News official)
साक्षी महाराज पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य मागितल्यावर ते देऊन टाकायला इंग्रज एवढे सरळ नव्हते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते, ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दुंगा ।’ रक्ताची किंमत चुकवून आपण स्वातंत्र्य मिळवले होते.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’