कोची (केरळ) येथे ५० पैकी केवळ १७ ठिकाणीच ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित
केरळमध्ये कायद्याचे राज्य आहे का ? जर चित्रपटगृहाच्या मालकांना भीती वाटत असेल, तर ते राज्यातील साम्यवादी आघाडी सरकारचे अपयश आहे. सरकारने अशांना संरक्षण पुरवणे आवश्यक आहे !
केरळमध्ये कायद्याचे राज्य आहे का ? जर चित्रपटगृहाच्या मालकांना भीती वाटत असेल, तर ते राज्यातील साम्यवादी आघाडी सरकारचे अपयश आहे. सरकारने अशांना संरक्षण पुरवणे आवश्यक आहे !
पोलीस बंदोबस्त असतांना तोडफोड होत असेल, तर असे पोलीस काय कामाचे ? अशांवर कारवाई झाली पाहिजे !
साम्यवादी हे हिंदुद्वेषी आणि जिहादीप्रेमी असल्याने ते अशा चित्रपटांना विरोध करणारच ! असे पक्ष आणि त्यांच्या संघटन यांच्यावर देशात बंदी घालण्यासाठी हिंदु संघटनांनी चळवळ राबवणे आवश्यक !
हिंदूंच्या देवतांच्या अवमानाविषयी हिंदूंची बाजू घेणार्या रशियाचे आभार !
‘या प्रकल्पामुळे पर्यावरण धोक्यात येणार आहे’, असे सांगत बारसू येथे या प्रकल्पाला विरोध करणार्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करणार आहे, असे संकेत दिले आहेत. त्यांच्या निर्णयाला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर या कार्यक्रमस्थळीच ठिय्या मांडत या निर्णयाला विरोध केला.
संजय राऊत आणि ठाकरे सेनेला महाराष्ट्रात पाकिस्तानचा ‘अजेंडा’ (धोरण) चालवायचा आहे. ‘माय नेम इज खान’ ला विरोध करणारी शिवसेना आज ‘कश्मीर फाईल्स’, ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहे, कारण या लोकांचा राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेला आहे.
नागरिकांवर आंदोलनाची वेळ येणे दुर्दैवी !
ख्रिस्त्यांकडून केल्या जाणार्या ब्राह्मणविरोधाचे मूळ जाणून सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक !
या चित्रपटाला विरोध करणारे जिहादी आतंकवाद्यांचे समर्थक असून केंद्रशासनाने त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !