Chiranjibi Nepal Resigned:नेपाळच्या राष्ट्रपतींचे ‘भारतसमर्थक’ आर्थिक सल्लागार चिरंजीबी नेपाळ यांनी दिले त्यागपत्र !

नेपाळच्या घटनेत दुरुस्ती करून नेपाळने एकतर्फीपणे लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे आपला प्रदेश म्हणून घोषित केले. हे तिन्ही क्षेत्र ऐतिहासिकदृष्ट्या भारतासमवेत आहेत.

संपादकीय : नेपाळची दादागिरी !

साम्यवादी चीन आणि नेपाळ यांच्याकडून सातत्याने होणार्‍या आगळिकीला भारताने धडक कारवाई करून प्रत्युत्तर देणे आवश्यक !

काठमांडू (नेपाळ) येथे हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन !

छोट्याशा नेपाळमध्ये हिंदु ‘हिंदु राष्ट्रा’साठी आंदोलन करतात; मात्र भारतातील हिंदु असे काही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !

India Gifts Nepal : भारताकडून नेपाळला ३५ रुग्णवाहिका आणि ६६ स्कूल बस भेट !

नेपाळचे अर्थमंत्री वर्षमान पुन यांनी नेपाळमध्ये भारत सरकारच्या सहकार्याने चालू असलेल्या विकास प्रकल्पांचे कौतुक केले.

चीनकडून नेपाळच्या भूमीवर सातत्याने होत आहे अतिक्रमण !

नेपाळचे शासनकर्ते आणि राजकारणी चीनचे बटिक बनले असले, तरी नेपाळी हिंदू जनतेने याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे !

Nepal Hindu Rashtra : नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदु राष्ट्र यांच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलन !

या वेळी आंदोलक आणि पोलीस यांची झटापट झाली. आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

Nepal On BIMSTEC : नेपाळला ‘सार्क’च्या जागी ‘बिमस्टेक’ संघटना मान्य नाही !  

चीनच्या दौर्‍यावरून परतलेल्या नेपाळच्या उपपंतप्रधानांचे विधान

Nepali Youths In Russian Army : रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी तरुणांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – नेपाळचे परराष्ट्रमंत्री

‘रशियातील सर्व नेपाळी तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार’, असे आश्‍वासन सौद यांनी रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी नागरिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधतांना केले.