Movement To Restore Monarchy In Nepal : नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था आणण्याची मागणी !
नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले.
नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले.
नेपाळ सरकारने ‘इज्तिमा’ हा मुसलमानांचा वार्षिक धार्मिक कार्यक्रम रहित करण्यास भाग पाडले आहे. या कार्यक्रमाच्या नावाखाली काही कट्टर मुसलमान धार्मिक नेते येणार होते, ज्यांना भारतासह अनेक देशांनी त्यांच्या देशात येण्यास बंदी घातलेली आहे.
कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक देशांत बंदी असलेले कट्टर मुसलमान नेते आणि मौलाना येणार असल्याने घेतला निर्णय !
नेपाळमध्ये ३ नोव्हेंबरला रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी झालेल्या भूकंपात आतापर्यंत १५४ लोकांचा मृत्यू झाला, तर १४० हून अधिक लोक घायाळ झाले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ६.४ इतकी नोंदवण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क करत त्यांच्या भेटी घेतल्या.
या भूकंपाचे धक्के भारतात देहली आणि बिहार या राज्यांत जाणवले. यापूर्वी नेपाळमध्ये ५ ऑक्टोबरला एका घंट्यात ४ भूकंप झाले होते.
नेपाळ-भारत यांच्या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण झाल्याचा गंभीर परिणाम म्हणजे हिंदूबहुल देशांवर छुपे आक्रमण चालू ठेवणे !
उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेवर गेल्या काही वर्षांत बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात मुसलमानांची वस्ती होण्यासह तेथे मशिदी आणि मदरसे उभे रहात आहेत.
बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्रे आणि अन्य सरकारी कागदपत्रे बनवून देणार्यांनाही आता फाशीची शिक्षा होणारा कायदा बनवण्याची आवश्यकता आहे !