काठमांडू (नेपाळ) येथे हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन !

छोट्याशा नेपाळमध्ये हिंदु ‘हिंदु राष्ट्रा’साठी आंदोलन करतात; मात्र भारतातील हिंदु असे काही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !

India Gifts Nepal : भारताकडून नेपाळला ३५ रुग्णवाहिका आणि ६६ स्कूल बस भेट !

नेपाळचे अर्थमंत्री वर्षमान पुन यांनी नेपाळमध्ये भारत सरकारच्या सहकार्याने चालू असलेल्या विकास प्रकल्पांचे कौतुक केले.

चीनकडून नेपाळच्या भूमीवर सातत्याने होत आहे अतिक्रमण !

नेपाळचे शासनकर्ते आणि राजकारणी चीनचे बटिक बनले असले, तरी नेपाळी हिंदू जनतेने याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे !

Nepal Hindu Rashtra : नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदु राष्ट्र यांच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलन !

या वेळी आंदोलक आणि पोलीस यांची झटापट झाली. आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

Nepal On BIMSTEC : नेपाळला ‘सार्क’च्या जागी ‘बिमस्टेक’ संघटना मान्य नाही !  

चीनच्या दौर्‍यावरून परतलेल्या नेपाळच्या उपपंतप्रधानांचे विधान

Nepali Youths In Russian Army : रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी तरुणांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – नेपाळचे परराष्ट्रमंत्री

‘रशियातील सर्व नेपाळी तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार’, असे आश्‍वासन सौद यांनी रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी नागरिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधतांना केले.

नेपाळमध्ये ५ टक्के लोकसंख्या असलेल्यांचे धाडस जाणा !

नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ आक्रमण केले. या वेळी मूर्तीची तोडफोड करण्यात आली. नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि ५ टक्के मुसलमान आहेत.

Nepal Islamist Attack : बीरगंज (नेपाळ) येथे धर्मांध मुसलमानांचे मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण !

नेपाळमध्ये ८१ टक्के हिंदु आणि केवळ ५ टक्के मुसलमान असतांना ही स्थिती असेल, तर उद्या हे मुसलमान आणखी २० टक्क्यांनी वाढले, तर नेपाळची स्थिती काश्मीरप्रमाणे झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Nepal Hindu Rashtra : नेपाळी काँग्रेस पक्षांतर्गत होत आहे नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी

नेपाळी काँग्रेस पक्षाचे सुमारे २२ पदाधिकारी पुन्हा एकदा नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या विचारात आहेत. पक्षातील इतर पदाधिकारी या मागणीचा पक्षाच्या धोरणात समावेश करण्यास विरोध करत आहेत.