
काठमांडू – नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांचे रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी तरुणांविषयीचे वक्तव्य समोर आले आहे. ‘रशियातील सर्व नेपाळी तरुणांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार’, असे आश्वासन सौद यांनी रशियन सैन्यात भरती झालेल्या नेपाळी नागरिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधतांना केले.
सौजन्य : Al Prime Roport
१. २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू झाल्यापासून शेकडो नेपाळी नागरिक रशियन सैन्यात सामील झाले आहेत. या युद्धात रशियाच्या वतीने लढतांना आतापर्यंत १२ नेपाळी नागरिकांनी प्राण गमावले आहेत.
Will make efforts to bring back the Nepali youth recruited in the Russian army ! – Foreign Minister of Nepal pic.twitter.com/PjVZMCMBH4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 28, 2024
२. सौद म्हणाले की, आतापर्यंत सरकारला रशियन सैन्यात भरती झालेल्या २४४ नेपाळी नागरिकांच्या कुटुंबियांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. ते म्हणाले की, सरकार रशियाच्या संपर्कात आहे आणि रशियातून या नेपाळी नागरिकांना परत पाठवण्याविषयी चर्चा चालू आहे.
कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड