श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची आयकर विभागाकडून चौकशी !
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे चुलत बंधू तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने चौकशी चालू केली.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे चुलत बंधू तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने चौकशी चालू केली.
जे इतकी वर्षे महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जिवावर अजित पवार, छगन भुजबळ मोठे झाले, त्या शरद पवारांना १० जागा मिळतात. ही न समजण्यापलीकडची गोष्ट आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणी मुंबईत मोर्चा
अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा सरकार जमा व्हावा, अशी मागणी संग्राम जगताप यांनी केल्याचे प्रकरण …
अब्दुल बाबांच्या समाधीवर भाविकांकडून येणारा पैसा संस्थानने जमा करावा, अशी मागणी अहिल्यानगर शहराचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महारस्ता रोखून आंदोलन केले. शिवसैनिक अप्रसन्न असल्याचे यातून दिसून आले.
केरळमधील स्थिती हिंदूंसाठी धोकादायक झालेली असतांना त्याला पाकिस्तानची उपमा दिली, तर त्यात वावगे काय ?
स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले होते. वर्ष १९९९ मध्ये स्व. भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नसते, तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले असते.
राज्यशासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. या गोमातेसाठी वेळप्रसंगी प्राणाची आहुती द्यावी लागली, तरी मागे हटणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केला.
गलादेशातील या निर्वासित हिंदूंना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’ म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी १८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्रामध्ये केली.