मुंबई पोलिसांच्या बैठकीमध्ये अतीमहनीय व्यक्तींच्या सुरक्षा अधिकार्यांनी मांडला अडचणींचा पाढा !
सुरक्षा अधिकार्यांची होणारी कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत !
सुरक्षा अधिकार्यांची होणारी कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत !
मुंबईतील लोखंडवाला येथील १४ मजली रिया पॅलेसमध्ये सकाळी दहाव्या मजल्यावर आग लागली. त्यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
जप्त न करण्यात आलेला माल किती असेल ? याची कल्पना करता येत नाही. प्रशासन भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कधी काढणार ?
प्रत्येक प्रवाशाने अशा प्रकारे तक्रार करणे आवश्यक आहे. त्यातून तरी रेल्वे प्रशासनाला जाग येईल आणि गाड्या वेळेवर धावू लागतील !
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोरक्षक, हिंदुत्वनिष्ठ यांनाच गोरक्षणासाठी प्रयत्न करावे लागणे पोलिसांना लज्जास्पद ! आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकेल !
शनिवारवाडा आणि पाताळेश्वर मंदिराच्या १०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास केंद्रशासनाने अटकाव केला आहे. परिसरातील असंख्य नागरिकांना याचा त्रास होत असून आमदार, खासदार आणि नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आहेत.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने ते हिंदूंची नाही, तर मुसलमानांचीच बाजू घेणार ! याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत !
जनता संपर्क अधिकार्यांचा सकारात्मक प्रतिसाद !
‘बेस्ट’ बसगाड्यांतील लिखाण पडताळण्याच्या यंत्रणेविषयी सूचना पाठवण्याची विनंती !
आरोपींचा शोध घेण्यासाठी नागरिकांना खस्ता खाव्या लागत असतील, तर पोलीस प्रशासन हवेच कशाला ?
बालाजीच्या मंदिरासह सर्वच देवतांचे जतन कसे केले जाते ? याची वस्तूस्थिती पारदर्शीपणे समोर आली पाहिजे ! – ह.भ.प. वीर महाराज, राष्ट्रीय प्रवक्ते, वारकरी संप्रदाय पाईक संघ