Haridwar Roshanabad Jail : कारागृहात रामलीला चालू असतांना त्‍यात वानरांची भूमिका करणार्‍या २ बंदीवानांचे पलायन

२ बंदीवान सीतामातेचा शोध घेण्‍याच्‍या निमित्ताने अतिसुरक्षेच्‍या बराकीत पोचले. तेथे ठेवलेल्‍या शिडीच्‍या साहाय्‍याने कारागृहाच्‍या २२ फूट उंच भिंतीवर चढून ते पसार झाले.

मदरशांतील शिक्षकांच्‍या मानधनवाढीपेक्षा मदरशांवरच बंदी का घालत नाही ? – अजयसिंह सेंगर, महाराष्‍ट्र करणी सेना

मदरशांतून धार्मिक उन्‍माद निर्माण केला जात आहे, हे ठाऊक असतांनाही मदरशांतील शिक्षकांना देण्‍यात येणारे ६ सहस्र रुपये एवढे मानधन वाढवून ते १६ सहस्र रुपये केले गेले.

पोर्शे कार अपघात प्रकरणी बाल न्‍याय मंडळाचे २ सदस्‍य बडतर्फ !

बाल न्‍याय मंडळाने या आरोपीला ३०० शब्‍दांचा निबंध लिहिण्‍याचे निर्देश देऊन त्‍याला तात्‍काळ जामीन संमत केला होता. त्‍याचे सामाजिक माध्‍यमांवर तीव्र पडसाद उमटले होते.

Karnataka Buses Dussehra : कर्नाटक सरकारकडून बसगाड्यांच्या दसर्‍याच्या पूजेसाठी केवळ १०० रुपये !

महामंडळ पूजेच्या खर्चासाठी केवळ १०० रुपये देत आहे. पूजा करण्यासाठी त्यात स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Kerala HC On Pottukuthal Ritual : शबरीमला मंदिरातील ‘पोट्टुकुथल’ विधीसाठी बेकायदेशीर शुल्‍क घेणार्‍यांवर कारवाई करा !

केरळमध्‍ये साम्‍यवादी सरकारच्‍या नियंत्रणात मंदिरे असल्‍यामुळेच भाविकांची अशा प्रकारे शुल्‍क आकारून पिळवणूक केली जाते. न्‍यायालयाने असे शुल्‍क आकारणार्‍या संबंधितांवर कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

मराठवाड्यात १० कोटी १० लाख रुपयांची वीज चोरी उघड !

वीज चोरीचे प्रकार थांबवायचे असतील, तर केवळ दंड वसूल न करता दंडासह वीज चोरांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

पोलीस तक्रार प्राधिकरणात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सदस्यांची नेमणूक रहित करावी ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस-प्रशासन यांना ते लक्षात येत नाही का ?

दौंडचे पशूवधगृह बंद न झाल्यास उग्र आंदोलन करू ! – महंत रामगिरी महाराज यांची चेतावणी

संतांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? मोर्चा का काढावा लागतो ? प्रशासन निष्क्रीय आहे का ?

Pune Omkareshwar Temple Theft : पुणे येथील पेशवेकालीन  ओंकारेश्‍वर मंदिरातील दानपेटी फोडून पैशांची चोरी !

ही स्‍थिती पोलिसांना लज्‍जास्‍पद आहे ! मंदिरातील चोर्‍या थांबवण्‍यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, हीच भाविकांची अपेक्षा !

मला कारागृहात पाठवा; पण मी लाच देणार नाही !

भ्रष्‍टाचार संपवण्‍यासाठी गावपातळीपासून शहरांपर्यंत राष्‍ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी शासनकर्ते, तसेच प्रशासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांची नितांत आवश्‍यकता आहे. यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !