जे.जे. रुग्णालयात ३४ वर्षांपूर्वी गोळीबार करणार्या दाऊदच्या गुंडाला अटक !
वर्ष १९९२ मध्ये जे.जे. रुग्णालयात करण्यात आलेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी त्रिभुवन सिंह (वय ६२ वर्षे) याला अटक केले आहे.
वर्ष १९९२ मध्ये जे.जे. रुग्णालयात करण्यात आलेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी त्रिभुवन सिंह (वय ६२ वर्षे) याला अटक केले आहे.
भ्रष्टाचाराची कीड लागलेली व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे !
लैंगिक अत्याचारांच्या समस्येने परिसीमा ओलांडली असूनही हे गुन्हे नोंदवण्यास टाळणारे पोलीस रक्षक कि भक्षक ?
पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव कार्यरत होते. त्यांच्याकडे वैध उत्पन्नापेक्षा अधिक १ कोटी ३८ लाख ७४ सहस्र रुपये बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती.
शहरात आणखी किती ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमणे आहेत, याचा शोध आतातरी महानगरपालिका घेणार आहे का ? कि तक्रारींची वाट पहाणार आहे ? देशात अशी किती उपाहारगृहे असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही !
पनवेल येथील सेंट विल्फ्रेड कॉन्व्हेंट शाळेचा मनमानी कारभार ! पोलिसांनी याविषयीची सखोल चौकशी करून सत्य जनतसमोर आणले पाहिजे !
विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या पोषण आहाराची पडताळणी केली जाते का ?
या निर्णयामुळे तमिळनाडूमधील द्रमुक सरकार आणि पोलीस यांचा हिंदुद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे ! द्रमुक सरकारने कधी देशविघातक कारवायांच्या प्रकरणी मदरसे आणि मशिदी यांची झडती घेण्याचा आदेश दिला आहे का ?
जाब विचारल्यावर लगेचच प्रशासनाने हा भगवा ध्वज हिंदुत्वनिष्ठांना परत दिला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी हा ध्वज पूर्ववत् क्रांती चौकात दिमाखात फडकावला.
ऑनलाईन गेममध्ये अनेक युवक पैसे गमावून गैरमार्गाकडे वळत आहेत. याकडे प्रशासन आणि पोलीस लक्ष देणार का ?