मला कारागृहात पाठवा; पण मी लाच देणार नाही !
भ्रष्टाचार संपवण्यासाठी गावपातळीपासून शहरांपर्यंत राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी शासनकर्ते, तसेच प्रशासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांची नितांत आवश्यकता आहे. यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
भ्रष्टाचार संपवण्यासाठी गावपातळीपासून शहरांपर्यंत राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी शासनकर्ते, तसेच प्रशासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांची नितांत आवश्यकता आहे. यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
महापालिकेकडून मशिदीला ३८ नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कारवाई करण्याऐवजी ‘आम्ही काहीतरी करत आहोत’, हेच दाखवण्याचा प्रयत्न महापालिकेने केला, हेच यातून लक्षात येते !
भरघोस वेतन असतांना लाच घेणारे असे अधिकारी आणि शिपाई यांना कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !
कायदा आणि सुव्यवस्थेने रसातळ गाठलेला बंगाल ! याविषयी तथाकथित राज्यघटनाप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सशुल्क वाहनतळ सुविधा चालू झाली आहे. या ठेकेदाराने वाहन चालकांकडून दुप्पट वसुली चालू केल्याने मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहन तळ महाग असल्याची तक्रार प्रवाशांनी केली.
पोलीस संबंधित आरोपींवर ठोस कारवाई कधी करणार ? तेही त्यांनी सांगावे !
अशा उद्दामांना बडतर्फच करायला हवे !
मुंबईतील नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीने सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याविषयी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली होती.
लँड जिहादचाच हा प्रकार आहे. आज हिरवा ध्वज फडकावणार्यांनी उद्या तेथे अवैध बांधकामे करून गड स्वतःच्या नावावर केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! हे सर्व होत असतांना पुरातत्व विभाग झोपा काढत असतो का ?
अटल सेतूवरून एका ४० वर्षीय व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली. ३० सप्टेंबर या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. शिवडी पोलिसांना ही मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.