ज्ञानवापी मशिदीजवळील देवी श्रृंगार गौरीमातेची वर्षभर पूजा करण्याची अनुमती

ही मशीद इस्लामच्या मान्यतेनुसार नाही; कारण भारतात असे कुठेही नाही की, एका मशिदीच्या पश्‍चिम दिशेच्या बाजूने हिंदूंच्या देवतेची मूर्ती आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. औरंगजेब याने येथील काशी विश्‍वनाथ मंदिर पाडून तेथे ही मशीद बांधली.

जिहाद्यांची हिंदुविरोधी मानसिकता !

हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, एवढा वचक भारताने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांना सुरक्षा पुरवण्यासह जे जिहादी आतंकवादी त्यांना लक्ष्य करू पहात आहेत, त्यांच्या तळात घुसून त्यांना अद्दल घडवली पाहिजे. असे केले, तरच गोरखनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणासारखे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.

(म्हणे) ‘आक्रमणकर्ता मुर्तजा मनोरुग्ण !’

समाजवादी पक्ष हा जिहादी आतंकवादी यांंना पाठीशी घालणारा पक्ष आहे. याच पक्षाच्या सत्तेच्या वेळी कारसेवकांना गोळ्या घालून ठार करून त्यांच्या मृतदेहांना मोठे दगड बांधून शरयू नदीत फेकण्यात आले होते. सरकारने आता जिहाद्याची बाजू घेणार्‍या अशा पक्षावरही कारवाई करण्याचा कायदा केला पाहिजे !

पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील चुली तोडल्याच्या प्रकरणी आरोपीला अटक

पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक घरातून ४० चुली तोडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी जे. महापात्रा या ३० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्हा स्वीकारला आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

मुसलमानांच्या गटांचा वाद नसल्याने या प्रकरणात वक्फ कायदा लागू होऊ शकत नाही ! – मंदिराच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद

काशी विश्‍वनाथ मंदिराचे प्रकरण

पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक घरातील ४० चुलींची अज्ञातांकडून तोडफोड !

ओडिशामधील बिजू जनता दल सरकारने या घटनेची सखोल चौकशी करून सत्य हिंदूंसमोर आणणे आवश्यक !

अयोध्या, काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी दिलेला न्यायालयीन लढा !

काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या मुक्तीसाठी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’मध्ये सुधारणा करण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव निर्माण करावा !

गंगावरम् येथे राममंदिरात घुसून धर्मांध ख्रिस्त्यांनी केली येशूला प्रार्थना !

ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी मोकळे रान मिळाल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत. अशात त्यांच्याच पोलिसांकडून ‘अशी घटना घडलीच नाही’, असे म्हणत दावे फेटाळण्यात येणे, यात काय आश्‍चर्य ?

गुरुग्राम (हरियाणा) येथे मंदिरातील ९० वर्षीय पुजाऱ्याची हत्या !

भारतात अनेक राज्यांमध्ये पुजारी, संत आणि महंत यांच्या हत्या झाल्या आहेत. हिंदुबहुल देशात हिंदूंना धार्मिक मार्गदर्शन करणाऱ्यांची अशा प्रकारे हत्या होणे, हे लज्जास्पद !

प्राचीन धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी केंद्रशासनाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा हिंदुविरोधी कायदा रहित करावा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ पासून १९९१ पर्यंत धार्मिक स्थळांविषयी न्यायालयांत जे खटले चालू असतील, ते सरळसरळ बंद करण्यात येणार आहेत.