पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अंबरनाथ (ठाणे) येथील प्राचीन शिवमंदिराची पडझड !

मंदिराच्या ठिकाणी जर प्राचीन मशीद किंवा चर्च असते, तर एव्हाना पुरातत्व विभागाने त्याच्या रक्षणासाठी पावले उचलली असती !

गाजीपूर (उत्तरप्रदेश) येथील श्रीरामाच्या मंदिरातील ३ मूर्तींची चोरी !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांची मंदिरे असुरक्षित असणेे हिंदूंसाठी लज्जास्पद !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील शिवलिंग तोडून मांस फेकले !

अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये अशी तोडफोड कधी होत नाही, हे लक्षात घ्या !

नोएडा येथे शिवमंदिरात घुसून शिवलिंगाची तोडफोड

भाजपशासित उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

बिहारमध्ये हनुमान मंदिराच्या वृद्ध अपंग पुजार्‍यावर गोळ्या झाडल्या

गोळीबाराचा आवाज ऐकून गावकर्‍यांनी चारी बाजूंनी मंदिराच्या दिशेने धाव घेत पोलिसांना माहिती दिली. घायाळ पुजार्‍यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

होळीच्या पूर्वसंध्येला बांगलादेशमध्ये २०० हून अधिक धर्मांधांकडून इस्कॉनच्या मंदिरांची तोडफोड

बांगलादेश, पाकिस्तान आदी इस्लामी देशांत हिंदूंची ही स्थिती काल, आज आणि उद्याही रहाणार आहे. त्यासाठी भारतानेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच होऊ शकते, हे सत्य आहे !

गेली ४५ वर्षे बंद असलेले भीलवाडा (राजस्थान) येथील श्री देवनारायण मंदिर उघडण्यासाठी हिंदूंचा १७ किलोमीटर लांब मोर्चा !

वर्ष १९७७ मध्ये या मंदिराची भूमी वादग्रस्त असल्यावरून हे मंदिर न्यायालयाकडून बंद करण्यात आले होते. असे खटले प्रलंबित रहात असतील, तर न्याय कसा मिळणार ?

अमृतसर (पंजाब) येथे निहंग शिखांच्या वेशात आलेल्यांनी केली भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड !

पंजाबमध्ये आता आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर हिंदूंवर आक्रमण होऊ लागणे, ही घटना भविष्यातील संकटाकडे लक्ष वेधत आहे. केंद्र सरकारने आतापासूनच पंजाबमधील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

बांगलादेशमधील फरीदपूर येथे मंदिरातील श्री महादेवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

बांगलादेशमधील हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांवर सातत्याने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत बांगलादेशवर आता तरी दबाव आणणार का ?

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त मंदिरांवरील आघातांच्या विरोधात एकत्र येत आहेत. मंदिर विश्वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.’