कॅनडात एकाच रात्री ३ हिंदु मंदिरांमध्ये चोर्या !
कॅनडाच्या पोलिसांची निष्क्रीयता ! कॅनडाचे पोलीस खलिस्तान्यांवर तर कारवाई करत नाहीतच; पण चोरांनाही त्यांना पकडता येत नाही, हेच लक्षात येते !
कॅनडाच्या पोलिसांची निष्क्रीयता ! कॅनडाचे पोलीस खलिस्तान्यांवर तर कारवाई करत नाहीतच; पण चोरांनाही त्यांना पकडता येत नाही, हेच लक्षात येते !
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
एका पोलीस हवालदाराच्या नावाने तक्रार करण्यात आलेली आहे. यामुळे पोलीस हवालदाराला बळीचा बकरा बनवला जात आहे का ? असा प्रश्न भक्तगणांना पडला आहे.
मंदिराचे पुजारी सकाळी मंदिरात आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर देवस्थान समिती आणि पोलीस यांना याविषयी माहिती देण्यात आली. चोरट्यांनी दानपेटी फोडून आतील रक्कम काढून पेटी मंदिराच्या जवळ टाकून दिली होती.
इस्लामी बांगलादेशात सातत्याने होत आहेत हिंदु धर्म आणि हिंदु साधू-संत यांच्यावर आक्रमणे !
आता हिंदू रस्त्यावरच नव्हे, तर मंदिरातही असुरक्षित आहेत, असेच ही घटना दर्शवते ! धर्मांध मुसलमानांचे नसते लाड पुरवल्यानेच ते कायदा-सुव्यवस्थेला जुमानत नाहीत !
वारसा स्थळी अनेक दशकांपूर्वी १२ व्या शतकातील श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती आढळली होती. ही मूर्ती सध्या ‘ए.एस्.आय.’च्या वस्तूसंग्रहालयामध्ये उपलब्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वारसा स्थळी या मूर्तीची स्थापना करावी.
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून नगर येथील वीर सावरकर चौक, चौपाटी कारंजा या ठिकाणी घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर बोलत होत्या.
केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक