|

उन्नाव (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील बांगरमऊ गावात जावेद नावाच्या एका मुसलमान युवकाने येथील ऐतिहासिक बाबा बोधेश्वर महादेव मंदिरात घुसून ३ श्रद्धाळूंवर लाठीने आक्रमण केले. यामध्ये ते तिघे गंभीर घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मिलन, कैलाश आणि कृष्ण कुमार अशी घायाळ झालेल्यांची नावे असून जावेदला अटक करण्यात आली आहे.
महादेव मंदिर में जिस जावेद ने किया हमला, उसकी माँ गोहत्या के लिए जा चुकी है जेल: पुजारी ने बताया – 25 साल में ये चौथा हमला#Unnao #MahadevTemple https://t.co/IVKN9lt7aR
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 30, 2023
या घटनेमुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी गावात ‘रस्ता रोको’ आंदोलन केले. जावेदच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी केली जात होती. पोलिसांनी हिंदूंना यासंदर्भात आश्वस्त केल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.
(सौजन्य : India Today)
संपादकीय भूमिकाआता हिंदू रस्त्यावरच नव्हे, तर मंदिरातही असुरक्षित आहेत, असेच ही घटना दर्शवते ! धर्मांध मुसलमानांचे नसते लाड पुरवल्यानेच ते कायदा-सुव्यवस्थेला जुमानत नाहीत. त्यामुळे ‘अशा समाजविघातक लोकांचा मतदान करण्याचा अधिकार काढून घ्यावा’, अशी कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस