देवीच्या चांदीच्या मुकुटाची चोरी !
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अन्वेषण करत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अन्वेषण करत आहेत.
हिंदूंच्या तीर्थक्षेत्री भाविकांकडून मद्यप्राशन करणे, हे धर्मशिक्षणाच्या अभावाचेच लक्षण आहे.
अनधिकृत ताबेधारकास जरब बसेल, असे प्रावधान हवे !
जेव्हा हिंदू मंदिरे उभारतात आणि मूर्तींची स्थापना करतात, तेव्हाच समस्या निर्माण होते. का ? कारण पाकिस्तानी ‘आय.एस्.आय.’ बांगलादेशातील लोकांच्या मनात हिंदुद्वेष पेरत आहे.
‘पर्यावरणालाही धोका होईल, अशा या स्फोटांना प्रशासनाने अनुमती दिलीच कशी ?’, असाही प्रश्न मंदिराचे पुजारी योगेश लिंगायत, विजय लिंगायत, प्रसाद सावंत, बाळकृष्ण ब्रीद यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
मंदिरांच्या भूमीच्या रक्षणासाठी लढा देत असतांनाच मंदिरांचे रक्षण करणेही आवश्यक आहे. याकडे विश्वस्तांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. पूजा-अर्चेसह मंदिरांच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग, व्यायामशाळा आणि गोशाळा यांसारखे समाजोपयोगी उपक्रम चालू झाले पाहिजेत.
काही गावांत बंद झालेल्या मूळच्या यात्रा पुन्हा चालू कराव्यात, तसेच दर्ग्यामध्ये रूपांतरित झालेली हिंदूंची देवस्थाने पुन्हा मिळवण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. संग्राम जगताप यांनी केले.
श्री साईबाबा मंदिर परिसरातील प्रसाद विक्री केंद्रांवर निकृष्ट दर्जाचे आणि बुरशी आलेले पेढे विकले जात आहेत. त्यामुळे साईभक्त संतप्त झाले आहेत.
आरोपींकडून हस्तगत केलेला देवीचा मुकुट पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी मंदिरांच्या विश्वस्तांकडे सुपुर्द केला आहे. चोरांनी मुकुट चोरल्यानंतर आकुर्डी येथील नातेवाइकांकडे ठेवून ते उत्तरप्रदेश येथील मूळ गावी पळून गेले होते.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आघातांच्या विरोधात संघटित होणार्या हिंदूंचे अभिनंदन ! अशा आंदोलनांसह काँग्रेस सरकारला मतपेटीद्वारेही उत्तर देणे आवश्यक आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !