SC Advocate J. Saidipak : भारतात ज्या मंदिरांवर मशिदी बांधण्यात आल्या तेथे परत मंदिरे उभारू !
आम्ही आमची मंदिरे पाडून बांधलेली सर्व जागा कायदेशीर लढा देऊन मोकळी करू, असे विधान अधिवक्ता जे. साईदीपक यांनी केले आहे.
आम्ही आमची मंदिरे पाडून बांधलेली सर्व जागा कायदेशीर लढा देऊन मोकळी करू, असे विधान अधिवक्ता जे. साईदीपक यांनी केले आहे.
मंदिरांविषयी संतांना जे वाटते आणि ते जी आज्ञा करतात त्याचे पालन हिंदू अन् त्यांच्या संघटना यांनी करण्यातच त्यांचे भले होणार आहे !
गोव्यातील हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
कानपूरच्या महापौरांनी मुसलमानबहुल भागांत जाऊन ही मंदिरे मुक्त केली. हे कौतुकास्पद आहे. अन्य शहरांतील, हिंदु संघटनांनी अशा बंद असणार्या मंदिरांचा शोध घेऊन त्यांच्या रक्षणासाठी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी कोणताही देश प्रत्यक्षात कोणतीही कृती करत नसल्याने तेथील हिंदूंचा निर्वंश होणार, हीच वस्तूस्थिती आहे !
१९ डिसेंबर या दिवशी सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून ३ मंत्री, १ राज्यमंत्री यांसह ५ आमदार या सोहळ्याला उपस्थित होते.
मंदिरांची भूमी बेकायदेशीररित्या बळकावल्यास गुजरातप्रमाणे १४ वर्षांची शिक्षा देणारा कायदा करण्याचीही मागणी
संपादकीय भूमिकाफाळणीपूर्वी अखंड भारतात किती मशिदी आणि मदरसे होते आणि आता किती आहेत, पूर्वी मुसलमानांची लोकसंख्या किती होती अन् आता किती आहे, याचीही आकडेवारी सांगितली पाहिजे !
उत्तरप्रदेश सरकारने आता अशा मंदिरांच्या शोधासाठी स्वतंत्र विभागच स्थापन करावा, असेच हिंदूंना वाटते !
धार्मिक स्थळांच्या भूमींच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी मंदिरे सरकारीकरणमुक्त केली पाहिजेत !