गुरु-शनि ग्रह युती
सोमवार, २१.१२.२०२० या दिवशी सूर्यास्तानंतर ७.३० ते ९.३० या वेळेत पश्चिम दिशेला गुरु आणि शनि हे दोन ग्रह मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्रात चतुर्थ चरणात युतीयोगात येतील. हे दृश्य साध्या डोळ्यांनी सहज दिसणार आहे.
सोमवार, २१.१२.२०२० या दिवशी सूर्यास्तानंतर ७.३० ते ९.३० या वेळेत पश्चिम दिशेला गुरु आणि शनि हे दोन ग्रह मकर राशीत उत्तराषाढा नक्षत्रात चतुर्थ चरणात युतीयोगात येतील. हे दृश्य साध्या डोळ्यांनी सहज दिसणार आहे.
हिंदूंच्या मंदिरांच्या सोन्यावर सरकारचा काय अधिकार ? मशीद किंवा चर्चच्या संपत्तीवर सरकार कधी असा अधिकार गाजवते का ? अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी आणि हिंदूंची मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात रहाण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
‘हिंदु राष्ट्र’ हे सत्य चिरंतन, वादातीत हे सत्य असे ।
हिंदुराष्ट्र पण अमर असे हे अनादि काळहि सांगतसे
अमरत्वाचे कारण नकळे जग आश्चर्या करीतसे ॥
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापले, तर पेशव्यांच्या काळात हिंदवी साम्राज्याचा विस्तार झाला. त्याच हिंदु साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे स्मरण करून हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुन्हा जागवूया, असे प्रतिपादन श्री. सुनील घनवट यांनी केले.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या राज्याने देशाला अनेक महान संत दिले आहेत. भक्ती आणि शक्ती यांचा संगम महाराष्ट्रात आहे.
अशी मागणी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी करावी ! मुळात अशी मागणी हिंदूंना करण्यासही लागू नये, सरकारने ती स्वतःहून करून हिंदूंच्या सदिच्छा घ्याव्यात, असेच हिंदूंना वाटते !
हिंदु धर्माचा जगभर प्रसार करणारे जय लखानी (वय ७२ वर्षे) यांचे ५ डिसेंबर २०२० या दिवशी लंडन येथे देहावसान झाले. जय लखानी यांचा जन्म केनियाच्या मोम्बासा येथे वर्ष १९४८ मध्ये झाला होता. त्यांचे बालपण टांझानियाच्या दारेसलाममध्ये गेले. वर्ष १९६४ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी ते लंडनला आले आणि पुढील शिक्षण घेतले.
स्वयंपाकात तिखटाचा उपयोग अधिक प्रमाणात केल्यास आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या आश्रमात केलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषणाची प्रस्तुती …
‘सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत. तसेच १४.१२.२०२० या दिवशीच्या खग्रास सूर्यग्रहणाविषयीची माहिती येथे देत आहोत.
ज्या चित्रपटांमध्ये हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान केला जातो, अशा चित्रपटांवरही हिंदूंनी बहिष्कार घातल्यास हिंदु धर्माचा अवमान करण्याचे धाडस कुणी करणार नाही !