ज्या चित्रपटांमध्ये हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान केला जातो, अशा चित्रपटांवरही हिंदूंनी बहिष्कार घातल्यास हिंदु धर्माचा अवमान करण्याचे धाडस कुणी करणार नाही !

मुंबई – केंद्रशासनाच्या कृषीविषयक कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलनाच्या वेळी ‘हिंदूंनी शंभर वर्षे मुगलांची गुलामी केली. हिंदू गद्दार आहेत’, असे वादग्रस्त विधान करणारे अभिनेते योगराज सिंग यांना चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटातून काढले आहे. योगराज सिंग हे क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे वडील आहेत.
योगराज सिंग यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही.#YograjSingh #YuvrajSingh #VivekAgnihotri #FarmersProtests #Farmers https://t.co/qarc5jMHCS
— News18Lokmat (@News18lokmat) December 12, 2020
विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या त्यांच्या येत्या चित्रपटात त्यांना भूमिका दिली होती. हिंदूंविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी योगराज सिंग यांना पत्र लिहून त्यांचा करार संपवत असल्याचे कळवून चित्रपटात घेत नसल्याचे कळवले.
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव