देवीपूजनाचे शास्त्र !
देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार देवीच्या सर्व रूपांना फुले वहातांना ती नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकारात वहावीत.
देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार देवीच्या सर्व रूपांना फुले वहातांना ती नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकारात वहावीत.
पाश्चात्त्यांनी त्यांच्या आर्थिक आणि राजकीय स्वार्थासाठी हिंदूंना हिंदु संस्कृतीपासून दूर करण्याचे षड्यंत्र रचून हिंदूंचा वैभवशाली वारसा नष्ट केला. ३१ डिसेंबर हा उत्सव नसून एक दिवसाचे धर्मांतरच होय.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे ओजस्वी विचार !
‘समस्त विश्वाला प्रकाश, ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करणारी देवता म्हणजे सूर्यनारायण ! हिंदु धर्मात सूर्योपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘आरोग्यं भास्करात् इच्छेत् ।’, म्हणजे सूर्याकडून आरोग्याची इच्छा करावी, म्हणजेच ‘सूर्योपासना करून आरोग्य मिळवावे’, असे सुवचन आहे.
‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
एखादा पदार्थ बनवतांना उपयोगात आणलेले जिन्नस, पदार्थ बनण्याचे ठिकाण (उदा. बिस्किटे बनवली जातात ती बेकरी), तेथील वातावरण, पदार्थ बनवणारी व्यक्ती इत्यादी अनेक गोष्टींवर पदार्थाची सात्त्विकता अवलंबून असते. हे सर्व घटक जेवढे सात्त्विक असतील, तेवढा तो पदार्थ सात्त्विक बनतो.
‘१५.१२.२०२० या दिवसापासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहन ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी केले.
धुळे येथील युवा धर्मप्रेमींसाठी ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान
‘धर्मनिरपेक्ष’ या गोंडस नावाखाली हिंदूंवर आघात होत आहेत.