‘ने मजसी ने परत मातृभूमीला… !’

फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५१२२ आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त आजच्या काळाला अनुसरून देवाने सुचवलेला ‘ने मजसी ने…’ या गीताचा भावार्थ गुरुचरणी लिहीत आहे.

आंतरधर्मीय विवाहाला बळी पडणार्‍या हिंदु युवतींसाठी समुपदेशनाची आवश्यकता ! – विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामी, पेजावर मठ

विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामी पुढे म्हणाले की, आपले ध्येय केवळ श्रीरामंदिर उभारणे एवढेच न रहाता त्याच्या व्यवस्थापनाचा विचारदेखील झाला पाहिजे. मंदिर पुन्हा नष्ट न होता टिकवून ठेवण्यासह ते आपल्या परंपरेचे प्रतीक झाले पाहिजे.

वैदिक आर्य संस्कृती हीच भारतियांचा आणि हिंदूंचा प्राण !

वैदिक आर्य संस्कृती ही भारतियांचा आणि हिंदूंचा प्राणच होय. ती नष्ट झाल्यास हिंदु समाज मृतवत् झाल्यासारखाच होईल.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद

सनातन संस्थेचा उद्देश ऐकून अनेक जिज्ञासू प्रभावित झाले. त्यांनी ‘सनातनचे कार्य  अतिशय चांगले असून ते हिंदु धर्मासाठी आवश्यक आहे’, असे सांगितले.

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘कुंभमेळा पेज’चे श्री १००८ महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण !

सध्या जे भाविक कुंभमेळ्याला येऊ शकत नाहीत, त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील कुंभमेळा पानाद्वारे माहिती मिळणार आहे.

प्रतिदिन शुभ कार्यासाठी कोणती वेळ वर्ज्य करावी (टाळावी)?

‘प्रतिदिन शुभ कार्यासाठी राहूकाळ वर्ज्य करावा. प्रतिदिन ९० मिनिटे म्हणजे १ घंटा ३० मिनिटे राहूकाळ असतो. राहूकाळात कोणतेही शुभ काम करू नये, तसेच महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाचा आरंभ करू नये.

ऑनलाईन ‘मंदिर – संस्कृती रक्षा राष्ट्रीय अधिवेशना’ला विविध मंदिरांचे विश्‍वस्त, पुजारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांपैकी ‘मंदिर सरकारीकरण’ हा एक ज्वलंत आणि प्रमुख आघात आहे.

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात धर्मप्रेमींकडून ट्विटरवरून #FreeHinduTemples नावाने हॅशटॅग ट्रेंड !

देशातील सध्याची मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थापन समित्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे समोर येत आहे. याच्या विरोधात १४ मार्च या दिवशी सकाळी ट्विटरवर धर्मप्रेमींकडून #FreeHinduTemples नावाने हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ख्रिस्ती, मुसलमान इतरांचे धर्मांतरण करतात, ते स्वत:चे संख्याबळ वाढावे म्हणून. याउलट हिंदू इतर धर्मियांना धर्म शिकवतात, तो इतर धर्मियांना मोक्ष मिळावा म्हणून !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले