दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !
दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा ८४ वा पुण्यतिथी सोहळा कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला.
दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा ८४ वा पुण्यतिथी सोहळा कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३१.३.२०२१ या दिवशी तिथीनुसार येत असलेल्या जयंतीनिमित्त गुरूंच्या कृपेने सुचलेले विचार त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे.
भरतखंडात इतरांना न मिळालेला असा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मराठ्यांना मिळालेला आहे. आपल्या पूर्वजांनी अजून न विसरल्या गेलेल्या काळात शेकडो लढाया लढल्या आहेत.
आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे. एकीकडे मंदिरे अधिग्रहित केली जात असतांना दुसरीकडे मशिदी आणि चर्च यांना हात लावला जात नाही.
काही नास्तिक लोक हिंदु धर्माचे सर्व ग्रंथ खोटे ठरवून तर्काने ‘तुकाराम महाराजांचा खून झाला’, असे सांगत सुटले आहेत; पण तुकाराम महाराजांचा खून झाला नसून सदेह वैकुंठगमनच झाले….
२१ मार्च २०२१ या दिवशीच्या दैनिकात आपण ईश्वराची लीला त्याच्या भक्तांनाही अगम्य असणे, सनातनचे काही ‘ऑनलाईन’ उपक्रम !, वर्ष २०२० ची गुरुपौर्णिमा इत्यादि यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.
हिंदु धर्मात संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा व्यक्ती संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करते, तेव्हा तिला संतांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करता येते. यातून हिंदु धर्मात प्रत्येक कृतीला अध्यात्मशास्त्रीय आधार आहे, हे लक्षात येते.
शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तेथे दुसरे तत्त्व येत नाही.
सोने हा धातू सात्त्विक आणि चैतन्यमय लहरींचे ग्रहण अन् तेवढ्याच वेगाने वायूमंडलात प्रक्षेपण करतो. सोने हा धातू तेजतत्त्वरूपी चैतन्यमय लहरींचे संवर्धन करण्यात अग्रेसर आहे.