फाल्गुन आणि चैत्र मासातील शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्व !

‘१४.३.२०२१ पासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

पू. डॉ. जयंत करंदीकर यांच्या आवाजातील दहा प्रकारचे ‘ॐ’कार नाद ऐकतांना वाईट शक्तींनी वापरलेली लढण्याची पद्धत आणि या कालावधीत साधकांना जाणवलेले त्रास

येथे केवळ ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्‍या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.

या जगात फक्त ‘देव’च न्यायदाता होईल ।

भगवंताच्या प्रेमापुढे हरणं-जिंकणं शून्य असते ।
जिंकणारा तोच एक असतो, तो अजिंक्यच आहे ।
माझा भारत त्याचा आहे, तो भारत अजिंक्य ठरेल ।

देशात आणीबाणी आणि युद्ध यांसारखी स्थिती निर्माण होऊ शकते !

हिंदूंच्या नववर्षाचा ‘राजा’ मंगळ ग्रह असल्यामुळे होणारा परिणाम !

अग्निहोत्राचे ‘पेटंट’ ! 

डॉ. मोघे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घेतलेल्या कष्टामुळे आता अग्निहोत्राच्या संदर्भातील अधिकार विदेशात जाण्याचा धोका टळला आहे. येणार्‍या आपत्काळात अग्निहोत्र हे तिसर्‍या महायुद्धातील संभाव्य घातक किरणोत्सर्गापासून आपले रक्षण करणारे ठरणार असतांना जर विदेशात याचा मालकी हक्क गेला असता, तर . . . !

जगद्गुरु शंकराचार्य यांनी वर्णिलेले नैवेद्य आणि प्रसाद यांचे महत्त्व

परमेश्‍वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नतमस्तक होतो, अहंकाररहित होतो. त्याला स्वच्छ आणि निर्मळ मनाची अनुभूती येते. हेच महत्त्व आहे नैवेद्य आणि प्रसाद यांचे !’’

संघर्षातून हिंदु धर्माचे पुनरुत्थान शक्य ! – बिनील सोमसुंदरम्, केरळ

केरळमधील शबरीमला मंदिराची परंपरा आणि पवित्रता भ्रष्ट करण्यासाठी हिंदुविरोधी, निधर्मी अन् राजकीय शक्ती यांनी आटोकाट प्रयत्न केले. आम्ही केवळ मूठभर भक्तांच्या साहाय्याने कायदेशीर लढा चालू केला.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य अत्यंत प्रशंसनीय ! – श्री स्वामी बालकानंदजी महाराज

या प्रसंगी श्री स्वामी बालकानंदजी महाराज यांनी समितीच्या वतीने कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या धर्मजागृती प्रदर्शनाला आवर्जून भेट देणार असल्याचे सांगितले.

कुंभमेळ्यामध्ये बैरागी आखाड्यांच्या धर्मध्वजाची स्थापना

निर्वाणी, निर्मोही अनी, दिगंबर या तीनही बैरागी आखाड्यांच्या धर्मध्वजाची स्थापना झाल्याचे आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरि महाराज यांनी घोषित केले.

फाल्गुन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्व

१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.