सोन्याच्या अलंकारांमुळे होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक स्तरावरील लाभ जाणा !

विविध सुवर्णालंकार आणि रेशमी वस्त्रे परिधान केल्यामुळे त्या व्यक्तींच्या भोवती ईश्‍वराच्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याचे संरक्षक वलय निर्माण होऊन व्यक्तींची सात्त्विकता वाढते.

देवतांचे चैतन्य ग्रहण करून देणारे अलंकार !

अलंकार म्हणजे ईश्‍वरी तत्त्व ग्रहण करून जिवाला त्याचा लाभ करून देणारा प्रणेता.

दिवाळीतील श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीदेवीला अलंकार परिधान करतांना म्हणावयाचा श्‍लोक !

रत्नकंकणकेयूरकांचीकुण्डलनूपुरम् । मुक्ताहारं किरीटं च गृहाणाभरणानिमे ॥

प्रसन्नता, तेज आणि चैतन्य मिळवून देणारे स्त्रियांचे विविध अलंकार !

अलंकार हे रजोगुणी, तसेच तेजदायी असल्याने हे तेज स्त्रीस्वरूप देहातील रजोगुणात्मक कार्याला योग्य दिशा देऊन तिच्याकडून संपूर्ण विश्‍वाच्या सतत गतीमान असणार्‍या स्थळ आणि काळ यांना जोडणार्‍या वेगरूपी प्रक्रियेला दिशा देते. अलंकारांतील तेजामुळे स्त्रीतील स्त्रीत्व, म्हणजेच रजोतत्त्व जागृत होते.

पुरुषांचे अलंकार आणि ते परिधान केल्यावर होणारे लाभ

पूर्वीच्या काळी राजांच्या डोक्यावर असणारा मुकुट हा डोक्याच्या परिघावरील बिंदूंवर गोलाकार पद्धतीने सारखाच दाब निर्माण करून त्यात सामावल्या गेलेल्या पोकळीद्वारे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वात्मक लहरींना स्वतःकडे आकृष्ट करून देहात तेजाचे संवर्धन करण्यास पूरक ठरत असे.

सौभाग्य हेच खरे स्त्रीचे सौंदर्य !

सौभाग्य आणि सौंदर्य एकच आहेत. सौभाग्य गेले की, सौंदर्य मावळते. सौंदर्याचा अधिकार उरतच नाही.

होळीचे निमित्त साधून प्रभु श्रीराम यांनी लक्ष्मणाला दिलेली एक अनुपम भेट !

होळीच्या दिवशी लक्ष्मणाला प्रभु श्रीरामांची चरणसेवा मिळाली होती. त्याविषयी प्रचलित असलेली लोककथा येथे देत आहोत.

होळी (हुताशनी पौर्णिमा)

‘फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रतिवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ (होळी) या नावाने यज्ञ होऊ लागले.

कुंभमेळा भारताची सांस्कृतिक महानता दर्शवतो ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की, विशिष्ट तिथी, ग्रहस्थिती आणि नक्षत्र यांच्या योगावर आलेल्या कुंभपर्वाच्या वेळी ब्रह्मांडाच्या ऊर्जेचा प्रभाव प्रयाग, हरिद्वार, उज्जैन अन् नाशिक येथील गंगा नदीसह अन्य नद्यांमध्ये दिसून आला आहे.