स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या ज्योतिष पीठाचे शंकराचार्य म्हणून पट्टाभिषेक करण्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे नवे शंकराचार्य म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा पट्टाभिषेक करण्यावर स्थगिती आणली आहे. याविषयी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरून हा आदेश देण्यात आला आहे.