गोरक्षकांवरील तडीपार आदेश रहित करा !
हे प्रशासनाला का सांगावे लागते ? स्वतःहून अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कृती का केली जात नाही ?
हे प्रशासनाला का सांगावे लागते ? स्वतःहून अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कृती का केली जात नाही ?
भाजप केंद्रात सत्तेत आहे, तर त्याने संपूर्ण देशासाठीच असा कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !
केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !
विरोधकांना खणखणीत चपराक देत शिवाचार्य आणि समाज बांधव यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी या धर्मांध युवकाने हिंदु धर्मविरोधी प्रक्षोभक विधाने केली आहेत. त्यामुळे त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारा येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नायब तहसीलदार उबारे यांनी निवेदन स्वीकारले.
हा देशाचा आणि क्रांतिकारकांचा घोर अपमान आहे. ती त्वरित काढून टाकावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी हिंदु सेवा साहाय्य समितीने दिली आहे.
इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’, असे नामकरण केले. आपल्याला ‘इंडिया’ या शब्दामुळे गुलामगिरीची जाणीव होते. आपली ही मानसिकता पालटण्यासाठी आपण ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ असेच संबोधणे आवश्यक आहे.
बसच्या पाटीवर ‘संभाजीनगर’ नाव असल्याने वैजापूर येथील धर्मांधांनी विरोध केल्याचे प्रकरण
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर दरेकर म्हणाले की, युती ही समविचारी घटकांची होत असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली, तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना यांना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल.
सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे मुजोर धर्मांध ! अशी मागणी का करावी लागते ?