इंदूर (मध्यप्रदेश) येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या ९ ख्रिस्ती मिशनर्यांना अटक
हिंदूंना आमिष दाखवून धर्मांतर करणार्या मिशनर्यांना कारागृहात डांबा !
हिंदूंना आमिष दाखवून धर्मांतर करणार्या मिशनर्यांना कारागृहात डांबा !
मराठी भाषा विश्व, पुणे या संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. ए.बी. पाटील यांच्या हस्ते हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
देवतांचा अवमान करणार्या आणि जातीय द्वेष पसरवणार्या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी आणून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित धर्मप्रेमींची विदर्भस्तरीय बैठक उत्साहात पार पडली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत …
पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने जिन्यातील कोपर्यात देवतांच्या फरशा (टाईल्स) लावून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी येथील ‘हिंदु सेवा साहाय्य समिती’ने ई-मेलद्वारे तक्रार प्रविष्ट केली होती.
महाआरतीच्या निमित्ताने सर्व श्रीराम भक्त आणि हिंदु बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बजरंग दलानी केले आहे.
‘तांडव’ या वेब मालिकेमध्ये हिंदु देवतांचा अवमान करून धर्मभावना दुखावून जातीय द्वेष पसरवण्यात आला आहे. यातील दोषी कलाकारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे केली.
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २० जानेवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
वेबसिरीजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करावी, अशी तक्रार हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात दिली.