
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. या दौर्यामुळे त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेत असतांनाही राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका राहिलेली आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर दरेकर म्हणाले की, युती ही समविचारी घटकांची होत असते. हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली, तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना यांना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगले वातावरण निर्माण होईल.
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो ! : Annamalai
मुंब्रा येथे ४० सहस्र बोगस मतदारांची नावे घुसवण्याचे काम चालू !
श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी
इस्माईलला मुसलमान समाजातून बहिष्कृत करावे ! – भाजप