
सातारा, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी या धर्मांध युवकाने हिंदु धर्मविरोधी प्रक्षोभक विधाने केली आहेत. त्यामुळे त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारा येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नायब तहसीलदार उबारे यांनी निवेदन स्वीकारले.
या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तारळे येथील धारकरी सर्वश्री स्वप्नील माळी, प्रथमेश सपकाळ, संग्राम देशमुख, सातारा येथील आेंकार डोंगरे, शुभम शिंदे, अजिंक्य गुजर, अंगापूर येथील ऋषिराज कणसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
Dhruv Rathee Video : ‘हिंदूंचे देवता मांस खायचे आणि दारू प्यायचे’ असे म्हणणारा ध्रुव राठी याचा व्हिडिओ २४ घंट्यांत हटवा !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !