ओझर येथे होणार्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या निमित्ताने अमरावती येथे पत्रकार परिषद
या परिषदेला अमरावती जिल्ह्यातील विविध मंदिरांचे ४४ हून अधिक विश्वस्त आणि प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती या परिषदेमधून देण्यात आली.
या परिषदेला अमरावती जिल्ह्यातील विविध मंदिरांचे ४४ हून अधिक विश्वस्त आणि प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती या परिषदेमधून देण्यात आली.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथजी यांनी ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बंदी आणून भारताच्या अर्थव्यवस्थेवरील आक्रमण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
कार्तिक कृष्ण द्वितीया (२९.११.२०२३) या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
मंदिर परिषदेत ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिर परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
वाराणसी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील घटना !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी येथील महर्षी वाल्मिकी भवन येथे १९ नोव्हेंबरला युवतींसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
आम्ही ‘धन विजय’ आणि ‘असुर विजय’ अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद; पण यात हेतू योग्य नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे.
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ?
जर आज हिंदूंना आत्मभान नसेल, तर त्यांच्यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्या माध्यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, यासाठीच हे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ !
‘कोणते विष रुग्णाच्या पोटात गेले आहे’, याची माहिती घेण्याचा प्रयत्न करा. त्या विषाविषयी माहिती देणारे पत्रक उपलब्ध झाल्यास ते वाचा. त्यात विषामुळे बाधा झाल्यास करावयाच्या उपचारांविषयी माहिती मिळू शकते.