हिंदु धर्माच्या रक्षणासाठी युवकांना प्रेरित करा ! – प्रकाश सिरवाणी, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख, भारतीय सिंधू सभा
हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला हवा. धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.
हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला हवा. धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.
मुलांना रामायण, महाभारत, देवता, संत यांच्या मालिका पहाण्यास निश्चित द्याव्यात; मात्र त्या प्रत्येक कथेतून काय बोध घ्यायचा ? हेसुद्धा मुलांशी चर्चा करून बिंबवावे.
मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !
जळगावमधील यावल येथील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, पारोळा येथील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिर यांच्यासह तीसहून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला.
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे असे प्रकार केले जातात. यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे.
वानलेसवाडी, विजयनगर परिसरात गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या संत बाळूमामा मंदिराच्या माध्यमातून नि:शुल्क अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू आहे
एकमेकांच्या साहाय्याने जीवनातील सुख-दुःख यांमध्ये खंबीरपणे उभे राहून पुढे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणारा, समाजव्यवस्थेची घडी बसवून देणारा, सुखी-सुरक्षित, उन्नत जीवनाची दिशा देणारा संस्कार म्हणजे ‘विवाह संस्कार !’
श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्चर’ या जागृत देवस्थानच्या ठिकाणी मागील ३-४ वर्षांपासून काही भाविक श्री शनिदेवतेची जयंती पाश्चात्त्य पद्धतीने केक कापून साजरा करत होते.
हिंदूंना त्यांच्या देशात श्रीरामाचे गाणे लावणेही किती कठीण झाले आहे, याची नोंद सरकार गांभीर्याने कधी घेणार ? हिंदुत्वनिष्ठ सरकार राज्यात असतांना अशा प्रकारच्या घटना घडतच रहाणे, हे अपेक्षित नाही !