मांजरी (छत्रपती संभाजीनगर) येथील धार्मिक कार्यक्रमातील जेवणामधून विषबाधा !
या कार्यक्रमामध्ये दुपारी अनेक जणांनी जेवण केले. रात्री हेच जेवण कुटुंब आणि नातेवाईक यांनी पुन्हा केल्यानंतर त्यातील १६ जणांना जुलाब आणि उलटी यांचा त्रास चालू झाला.
या कार्यक्रमामध्ये दुपारी अनेक जणांनी जेवण केले. रात्री हेच जेवण कुटुंब आणि नातेवाईक यांनी पुन्हा केल्यानंतर त्यातील १६ जणांना जुलाब आणि उलटी यांचा त्रास चालू झाला.
या नियोजित तपोलोक योग क्षेत्राची वैशिष्ट्ये : सिंह द्वार, योग सेतू, योग स्तंभ, योग दालन, योग मंडळ, योग पथ, प्राणायाम क्षेत्र, अष्टांग योग क्षेत्र आणि गोमंतभूमी जनक ‘परशुराम’ची मूर्ती ! या प्रकल्पासाठी एकूण ३३ कोटी ६८ लाख रुपये खर्च येणार आहे.
आजच्या ताण-तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केले.
ब्राह्ममुहूर्तावर उठावे. त्या वेळी ऑक्सिजन पातळी अधिक असते. नियमित योग करावा, म्हणजे तंदुरुस्त रहाल. शरीर निरोगी आहे तो १८ तास काम करू शकतो. तो कधी उपाशी रहाणार नाही.
गेल्या वर्षी युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे १५ सहस्त्र लोकांचा मृत्यू झाला होता. एका वैज्ञानिकाच्या मतानुसार वर्ष २०६० पर्यंत अशा प्रकारचेच भयावह हवामान रहाणार आहे.
मांडविया यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, औषधांच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवले जाते. बनावट औषधांमुळे कुणी मृत्यूमुखी पडणार नाही, यासाठी सरकार आणि औषध नियामक संस्था सातत्याने सतर्क असतात.
विदेशी संस्कृतीप्रमाणे वयाच्या ३० व्या वर्षांनंतर मुलाचा विचार करणे भारतीय मनाला आणि शरिरालाही हिताचे नाही, असे करण्यात गरोदर आणि बाळंतपणात गुंतागुंत होऊ शकते.
वारकर्यांना तात्काळ आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पालखी मार्गावर आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
भारतात राज्यघटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिलेले असतांनाही हिंदूंवर केल्या जाणार्या हलालसक्तीच्या विरोधात, तसेच हलालच्या नावे चालू असणार्या समांतर अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृती होणे आवश्यक आहे.
प्रतिदिन १२५ ते १३५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती केले जात आहे. १५ जून या एकाच दिवशी १५४ रुग्णांना भरती केल्यानंतर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ जूनला २०, तर १७ जूनला ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.