
रत्नागिरी – आजच्या ताण-तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हा प्रशासन, केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि शाळांमधील विद्यार्थी यांनी एक तास योगासने केली.
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !