पाळीचा त्रास होत आहे का ? लगेच गर्भाशय काढायची आवश्‍यकता नाही !

‘डॉक्‍टर गेले वर्षभर पाळीच्‍या वेळेस अतोनात रक्‍तस्राव (ब्‍लिडींग) होत आहे. ओटीपोटात पुष्‍कळ वेदना होतात. मी कंटाळून गेले आहे हो !… काढून टाकूया का गर्भपिशवी ?’ रुग्‍ण अतीरक्‍तस्रावामुळे पुष्‍कळ वैतागलेली आणि दमलेली दिसतच होती.

नव्‍या आईला छळणारे अपसमज आणि प्रसुतीनंतर करावयाचे प्रयत्न !

काही मासांपूर्वी बाळंतीण झालेली एक रुग्‍ण माझ्‍या समोर आली होती. अंगावर जुना, पुष्‍कळ ढगळा पोशाख, तेलकट आणि न धुतलेले केस, घाम येत असूनही डोक्‍याला घट्ट बांधलेला रुमाल, तेलकट चेहरा, अशी तिची वेशभूषा होती.

गर्भवतीला छळणारे गैरसमज आणि वास्‍तव !

गर्भवतीच्‍या मागे असलेला एक ब्रह्मराक्षस म्‍हणजे गर्भारपणाविषयी गैरसमजुती ! त्‍या आता आपण पाहूया. 

औषधांच्‍या दुष्‍परिणामांचा बागुलबुवा !

गंभीर आजार टाळण्‍यासाठी कोणतेही आजार शरिरावर काढण्‍याची वृत्ती सोडा !

गर्भावस्‍थेतील मधुमेह : नव्‍या पिढीतील गर्भवतींचा त्रासदायक शत्रू !

‘‘डॉक्‍टर, तुम्‍ही सांगितल्‍याप्रमाणे नियमित व्‍यायाम, आहार आणि गोळ्‍या सगळे व्‍यवस्‍थित चालू आहे. आजची ‘फास्‍टिंग शुगर’ ८९ आणि ‘पीपी शुगर’ ११८ आली आहे. (जेवणापूर्वीचे आणि जेवणानंतरचे शरिरातील साखरेचे एम्.जी./डी.एल्.मध्‍ये प्रमाण) ठीक आहे ना ?

गर्भनिरोधक गोळ्‍या : अपसमज आणि सत्‍य

विदेशी संस्‍कृतीप्रमाणे वयाच्‍या ३० व्‍या वर्षांनंतर मुलाचा विचार करणे भारतीय मनाला आणि शरिरालाही हिताचे नाही, असे करण्‍यात गरोदर आणि बाळंतपणात गुंतागुंत होऊ शकते.

‘अँटी म्युलेरियन हार्माेन (ए.एम्.एच्.)’ पातळी, स्त्रीचे वय आणि वंध्यत्व !

भारतीय स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर थांबण्याचे प्रमाण थोडे अधिक आहे; पण त्यामुळे वंध्यत्व वाढते, हे पूर्णतः खरे नाही. आपण ही समस्या नीट समजून घेऊया.

गर्भाशय काढण्याचे शस्त्रकर्म : माहिती आणि प्रकार !

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे ‘हिस्टेरेक्टॉमी’ (hysterectomy). आज जरा ‘हिस्टेरेक्टॉमी’विषयी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया) माहिती घेऊया.