sant dnyaneshwar

केवळ गुरुकृपेने आत्म्याचा शोध घेणे साध्य होणे ! – संत ज्ञानेश्‍वर 

आध्यात्मिक उन्नती ही गुरूंविना होत नाही, तसेच कोणतेही ज्ञान गुरूंविना मिळत नाही. संत ज्ञानेश्‍वर हे संत मुक्ताबाई यांचे बंधू असले, तरी ते त्यांचे गुरुही होते. संत ज्ञानेश्‍वर आणि संत मुक्ताबाई यांच्यामध्ये झालेला संवाद या लेखात पाहूया.

देवतांचे चैतन्य ग्रहण करून देणारे अलंकार !

अलंकार म्हणजे ईश्‍वरी तत्त्व ग्रहण करून जिवाला त्याचा लाभ करून देणारा प्रणेता.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याविषयी श्री. सुरेश सावंत यांना जाणवलेली सूत्रे !

‘आपला परिसर स्वच्छ असायला हवा’, असे परात्पर गुरु पांडे महाराजांना वाटायचे. ते म्हणायचे, ‘‘आपण आश्रमात राहतो. आश्रम ही हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे. त्यामुळे आपली प्रत्येक कृती आदर्श असायला हवी.’’

हृदयाच्या शस्त्रकर्माच्या वेळी गुरुकृपा अनुभवणारे श्री. विनय पानवळकर आणि त्यांच्या पत्नी सौ. नेहा पानवळकर !

मला शस्त्रकर्म होतांना पुष्कळ प्रमाणात आनंद जाणवत होता. ‘गुरुकृपेने शस्त्रकर्म यशस्वी होणारच’, याची मला आधीच निश्‍चिती होती. त्यामुळे शस्त्रकर्म झाल्यावरही माझ्या मनाची स्थिती स्थिरच होती.

कोटीशः प्रणाम !

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या चरणी कोटीशः प्रणाम !

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी साधकांशी बोलण्याच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन !

जे शाश्‍वत नाही, त्याच्याशी संबंध ठेवल्याने आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकतो. माया म्हणजे ‘जी नाही.’ तिच्याशी संबंध ठेवल्यामुळे आपण स्वप्नवत् अवस्थेत रहातो. आपल्याला त्यापासून काही प्राप्त होत नाही.

लाभावेत आपले प्रीतीमय आशीष आम्हा साधकांना ।

बाबा, मुक्त करा हो, माझ्या या मायेच्या बंधना ।
शुद्ध करा हो, आता अंतरीच्या दलदलीला ॥

शिवाचे कार्य

जीव तपसाधनेने अग्नितत्त्व, यम, वरुण आणि वायुतत्त्व यांना ओलांडून मृत्युंजय अशा शिवतत्त्वाजवळ येतो. त्या वेळी शिव त्या जिवाला अभय देऊन र्ईश्‍वरी तत्त्वाच्या स्वाधीन करतो. त्या वेळी जीव आणि शिव एक होतात.

भगवंताशी अनुसंधान

‘मी हे उद्या करीन’ आणि ‘भगवंता, उद्या हे माझ्याकडून करवून घे’ या दोन्हींत भेद आहे. यासाठी ‘हे भगवंता, उद्या आपल्याला हे करावयाचे आहे आणि ते तू माझ्याकडून करवून घे’, अशी प्रार्थना करावी. अनुसंधानाने सामर्थ्य निर्माण होते.’

देवद आश्रमातील साधक श्री. सुरेश सावंत यांना तुळजापूर येथे कुलदेवता श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी गेल्यावर आलेल्या अनुभूती

रांगेत १ घंटा उभे राहूनही ‘आम्ही देवीच्या चरणांपर्यंत कधी पोचलो’, हे माझ्या लक्षातच आले नाही. त्या वेळी मला स्वतःमधील चैतन्य पुष्कळ वाढल्याचे जाणवले.