गुरूंनी दिले आम्हा चैतन्याचे धन ।
आज असलेल्या परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या चरणी सर्व साधकांचे कोटीशः प्रणाम !
आज असलेल्या परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या चरणी सर्व साधकांचे कोटीशः प्रणाम !
दहा इंद्रिये आणि एक मन संपूर्णत पांडुरंगाला अर्पण करणे म्हणजे एकादशी ! आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या तिथींना पंढरपूरची यात्रा असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकर्यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची.
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आशीर्वादामुळे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले उपाय केल्यानंतर कु. अवधूतचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात कसे पालट झाले ? याविषयी पाहूया.
‘महाभारताच्या ऐन युद्धप्रसंगी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाविषयी काही न सांगता त्याला जीवनाचे लक्ष्य गाठण्यासाठी भगवद्गीता सांगतो.’
भौतिक सुख उपभोगत असतांना साधना करून क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज याने सक्षम रहायचे आहे !
वास्तूशास्त्रानुसार सूर्यादी ग्रह, नक्षत्रे, पृथ्वी, तसेच अनेक ऊर्जास्रोतांचा वास्तूवर आणि वास्तू उपभोगल्यावर होणार्या इष्ट आणि अनिष्ट परिणाम यांचा संपूर्ण विचार करूनच इमारत बांधणे श्रेयस्कर आणि अंतिमतः समाजहिताचे असते.’
ऑगस्ट मासात मला ८ – १० दिवस शारीरिक त्रासामुळे पुष्कळ थकवा जाणवत होता. १५.८.२०२० या दिवशी सकाळी नामजप झाल्यानंतर मी मानसरित्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेले. तेव्हा आश्रमातील बाहेरील बाजूस मला ४ – ५ मोर दिसले.
जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.
आध्यात्मिक उन्नती ही गुरूंविना होत नाही, तसेच कोणतेही ज्ञान गुरूंविना मिळत नाही. संत ज्ञानेश्वर हे संत मुक्ताबाई यांचे बंधू असले, तरी ते त्यांचे गुरुही होते. संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांच्यामध्ये झालेला संवाद या लेखात पाहूया.
अलंकार म्हणजे ईश्वरी तत्त्व ग्रहण करून जिवाला त्याचा लाभ करून देणारा प्रणेता.