मुलांना हात धुण्याचे महत्त्व सांगण्याचे अभियान राबवणार्या जोधपूरच्या डॉ. शीला आसोपा यांना राष्ट्रीय पुरस्कार !
भारतात अशासाठीही जागृती करावी लागते, हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत देशावर राज्य करणार्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
भारतात अशासाठीही जागृती करावी लागते, हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत देशावर राज्य करणार्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
काही मुसलमान विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाकडे ‘शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण करण्यासाठी स्थानिक मशिदीमध्ये जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे.
जळी, स्थळी भगवाच दिसणार्या काँग्रेसला कधी भारतीय अस्मिता आणि परंपरा यांचा आदर करावा, असे का वाटत नाही ? महर्षि चरक यांच्याविषयी काँग्रेसला द्वेष का ?
वेंगुर्ला नगर परिषदेने आतापर्यंत स्वच्छता अभियानात जिल्हा, विभाग, राज्य आणि देश या पातळ्यांवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
पूर्वी या मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून येत नव्हत्या; मात्र गेल्या २० दिवसांपासून त्यांनी हिजाब घालून येण्यास प्रारंभ केला आहे. जर असे आहे, तर यामागे कोणते षड्यंत्र आहे, याचा शोध सरकारने घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
‘वर्धिष्णुर्विश्ववन्दिता’ म्हणजे हिंदु धर्मराष्ट्राचे तेज वर्धिष्णु होत जाऊन विश्ववंदनीय होणार आहे. येणारा काळ हा महातेजस्वी असून हे गौरवशाली भविष्य साकारण्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी हिंदूंनो, साधना करा, आपले धर्मतेज वृद्धींगत करा अन् हिंदु राष्ट्राच्या दैवी कार्यास हातभार लावा ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !
पावसाळा चालू झाला की, आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक मनोहारी दृश्य उभे ठाकते.
या वैद्यकीय महाविद्यालयात एम्.बी.बी.एस्.च्या १०० विद्यार्थ्यांच्या एका तुकडीला शिक्षण घेता येणार आहे.
शैक्षणिक वारसा लाभलेल्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात एका मासात ८०० हून अधिक दारूच्या बाटल्या सापडल्या, अशी माहिती ‘पुणे प्लॉग्गर्स’ या संस्थेने दिली आहे. या घटनेतून तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
‘हिंदुस्थानी भाऊ’ उपाख्य विकास पाठक यांनी दिलेल्या चिथावणीमुळे १० वी आणि १२ वी चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर !