मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम

‘आतापर्यंतच्या ७२ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

शैक्षणिक पदव्यांचा अहंकार नको !

प्राचीन काळी वीज, आधुनिक तंत्रज्ञान, संगणक आदी अस्तित्वात नव्हते; मात्र तरीही केवळ उपलब्ध बांधकाम साहित्याच्या आधारे तत्कालीन कारागिरांनी सर्वोत्तम नक्षीकाम केले. सहस्रो वर्षांपूर्वी बांधलेल्या मंदिरांच्या माध्यमातून ते पहाता येते.

इयत्ता १० वीच्या परीक्षेत सनातनचे साधक, हिंतचिंतक आणि धर्मप्रेमी विद्यार्थ्यांचे सुयश !

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !

३० आणि ३१ जुलै या दिवशी होणार्‍या सीईटी परीक्षेसाठी कर्नाटक शासनाची मार्गदर्शक तत्त्वे घोषित

३० आणि ३१ जुलै या दिवशी होणार्‍या सीईटी परीक्षेसाठी कर्नाटक परीक्षा विभागाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत.

१० वीच्या परीक्षांचा निकाल २८ जुलैला

इयत्ता १० वीच्या परीक्षांचा निकाल २८ जुलै या दिवशी दुपारी ४.३० वाजता घोषित केला जाणार आहे, अशी माहिती गोवा शालांत मंडळाने दिली.

‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी ‘स्मार्टफोन’ न मिळाल्याने नैराश्यातून एकोशी (गोवा) येथील १५ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या

अशा आत्महत्या रोखण्यासाठी मुलांना साधना शिकवणे आवश्यक आहे. साधनेमुळे नैराश्यावर मात करता येत असल्याच्या अनेक अनुभूती साधक विद्यार्थ्यांना येत आहेत !

‘ई-शिक्षण’ नकोसे वाटू नये !

कोरोनाच्या संकटामुळे साधारण मार्चच्या तिसर्‍या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. या एक-दोन मासांच्या कालावधीत शिक्षणक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर एक पालट घडतांना दिसून येत आहे, तो म्हणजे ‘ई-एज्युकेशन’चा (संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण देण्याचा उपक्रम) !