सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांचे स्थानांतर !

उज्ज्वल वैद्य यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लाच घेणार्‍यांवर कडक कारवाई करत कार्यालयात येणार्‍या प्रत्येक तक्रारीची नोंद घेत त्यांनी ६ मासांत ७ मोठ्या कारवाया केल्या.

पुणे शहरात भ्रमणभाष आस्‍थापनांना नोटिसा !

 मुद्रांक शुल्‍क आणि नोंदणी विभागाने एका आस्‍थापनाला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे . ग्राहकांकडून भरमसाठ पैसे उकळणार्‍या भ्रष्‍ट भ्रमणभाष आस्‍थापनांंवर कडक कारवाई आवश्‍यक !

‘जनरल कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या राष्ट्रीय सचिवांना दिली ‘हलाल’च्या आर्थिक धोक्यांची माहिती !

हलाल प्रमाणपत्रातून कमावलेल्या पैशांच्या उपयोग समाजविरोधी, राष्ट्रविरोधी, घटनाबाह्य किंवा सांप्रदायिक कलह यांसाठी होत आहे का ? यावर केंद्रशासनाने लक्ष ठेवावे.- हिंदु जनजागृती समिती

‘डिसीझ एक्स’ नावाची कोरोनापेक्षा ७ पटींनी अधिक घातक महामारी  येणार !

कोरोना महामारी निर्माण करण्यामागे चीनसमवेत जागतिक आरोग्य संघटनेने हातमिळवणी केली होती, असेही बोलले जाते.

चीनने भारताच्या सीमेवर केली आहेत अनेक बांधकामे !

चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करण्याची आवश्यकता आहे !

यावर्षी देशातील ६ सहस्र ५०० कोट्यधीश भारत सोडून विदेशात स्थयिक होणार !

जनतेला सोयीसुविधा देऊन त्यांचे रहाणीमान उंचावू न शकणारे देशातील आतापर्यंतचे शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत !  

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्याचा शेवटचा दिनांक ३० सप्टेंबर !

नोटा केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्येच पालटून दिल्या जातील; मात्र त्या वेळी ‘विहित कालावधीत नोटा का पालटून घेतल्या नाहीत ?’, असे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

कारागृहात जाऊन बंदीवानांशी वार्तालाप करण्याच्या चर्चच्या मोहिमेला अनुमती देऊ नये ! – हिंदु रक्षा महाआघाडी

‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे.

पुणे येथे फिरत्‍या विसर्जन हौदांना नागरिकांचा अल्‍प प्रतिसाद !

‘फिरता विसर्जन हौद आला अन् निघून गेला’, अशी अवस्‍था असल्‍याने त्‍यास नागरिकांचा अधिक प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्‍हणजे अशी व्‍यवस्‍था करण्‍याची अट निविदेतही दिलेली नाही.

पाकिस्तानातील ३९ टक्के लोकसंख्या दारिद्य्ररेषेखाली !

जागतिक बँकेने म्हटले आहे की, वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानात गरिबी ३४.२ टक्के होती, ती आता ५ टक्क्यांनी वाढून ३९.४ टक्के इतकी झाली आहे.